संदेश

जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ऑनलाइन व्यासपीठ असावे यासाठी ई-लोकशाही प्रणाली विकसित केली आहे. नागरिकांचा वेळ व पैसा यामुळे वाचून तक्रारीचा जलद गतीने निपटारा करण्यात येणार आहे.मी नागरिकांना ऑनलाइन तक्रारी नोंदविण्याचे आव्हान करतो.
धन्यवाद !