बंद

पिक कर्ज वाटप

पिक कर्ज वाटप २०१८-१९ नोंदणी

संकेतस्थळ:-https://www.collectorwashim.in/

सदर संकेतस्थळ / प्रणाली शेतकरी बांधवाना सन २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात पिक कर्ज देण्यासाठी मदतनीस म्हणून तयार केलेली आहे. कर्जाची आवशकता असल्यास सदर मेनूमध्ये पिक कर्ज वाटप नोंदणी वर जावून आवश्यक माहिती भरावी. आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत बँकेकडे जमा करणे अनिवार्य आहे. केवळ संकेतस्थळावर माहिती भरल्याने कर्ज मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही याची नोंद कृपया घ्यावी.