लोक प्रतिनिधी.

पालकमंत्री: श्री. संजय राठोड

सह-पालकमंत्री: श्री. मदन येरावार

खासदार/एमएलसी/आमदार

अ.क्र. मतदारसंघ खासदार/आमदार
1 वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघ भावना गवळी (पाटील) वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघ
2 पदवीधर मतदारसंघ डॉ. रंजीत पाटील एमएलसी अमरावती विभाग
3 वाशिम / अकोला / बुलढाणा / स्थानिक अधिकारी मतदारसंघ श्री गोपीकिशन बाजोरिया एमएलसी
4 आमदार – 33 रिसोड श्री झनक अमित सुभाषराव
5 आमदार – 34 वाशीम श्री लखन सहदेव मलिक
6 आमदार – 35 कारंजा श्री पाटनी राजेंद्र सुखानंद