भरती
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत ए.आर.टी. केंद्रातील वैद्यकीय अधिकारी ( कंत्राटी) रिक्त पदाकरिता जाहिरात २०२२. | जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत ए.आर.टी. केंद्रातील वैद्यकीय अधिकारी ( कंत्राटी) रिक्त पदाकरिता जाहिरात २०२२. |
23/06/2022 | 06/07/2022 | पहा (371 KB) |
अनुकंपा सामायिक व महसुल विभाग गट-क व गट-ड अद्यावत प्रतिक्षासूची दि.०१ जुलै २०२१ अखेर | अनुकंपा सामायिक व महसुल विभाग गट–क व गट–ड अद्यावत प्रतिक्षासूची दि.०१ जुलै २०२१ अखेर |
17/09/2021 | 30/06/2022 | पहा (8 MB) |
अमरावती विभागातून जाणारा (हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग )समृद्धी महामार्ग -नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गाकरिता संपादनासाठी अधिसूचना जमिनीच्या नुकसान भरपाई म्हणून देय असलेली रक्कम ठरविण्यासाठी मा.विभागीय आयुक्त अमरावती यांचेकरिता “लवाद युनिट”करीता जाहीरात. | अमरावती विभागातून जाणारा (हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग )समृद्धी महामार्ग -नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गाकरिता संपादनासाठी अधिसूचना जमिनीच्या नुकसान भरपाई म्हणून देय असलेली रक्कम ठरविण्यासाठी मा.विभागीय आयुक्त अमरावती यांचेकरिता “लवाद युनिट”करीता जाहीरात. |
08/06/2022 | 24/06/2022 | पहा (1 MB) |
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा. | पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा. |
16/06/2022 | 19/06/2022 | पहा (373 KB) |
वाशिम जिल्ह्यातील एप्रिल-२०२० ते मार्च-२०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या वाशिम, कारंजा व मंगरूळपीर नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम- २०२२. | वाशिम जिल्ह्यातील एप्रिल-२०२० ते मार्च-२०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या वाशिम, कारंजा व मंगरूळपीर नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम- २०२२. |
10/05/2022 | 10/06/2022 | पहा (1 MB) |
डव्हा येथील नाथनंगे बाबा संस्थान डव्हा ता. मालेगांव या मंदिरावर विजअवरोधक यंत्र बसविण्यात आलेले आहे. परंतु सदर यंत्र सद्य:स्थितीत नादुरुस्त असलयाने यंत्र दुरुस्ती करावयाचे असल्याने सदर यंत्र दुरुस्ती करण्याबाबत दरपत्रक (कोटेशन) सिलबंद पाकीटात सादर करावी. | डव्हा येथील नाथनंगे बाबा संस्थान डव्हा ता. मालेगांव या मंदिरावर विजअवरोधक यंत्र बसविण्यात आलेले आहे. परंतु सदर यंत्र सद्य:स्थितीत नादुरुस्त असलयाने यंत्र दुरुस्ती करावयाचे असल्याने सदर यंत्र दुरुस्ती करण्याबाबत दरपत्रक (कोटेशन) सिलबंद पाकीटात सादर करावी. |
31/05/2022 | 06/06/2022 | पहा (251 KB) |
ग्राम पंचायत पोटनिवडणूक २०२२ करिता साहित्य छपाई ,लेखन सामग्री, मंडप व वीडियोग्राफी दर पत्रक सादर करने बाबत. | ग्राम पंचायत पोटनिवडणूक २०२२ करिता साहित्य छपाई ,लेखन सामग्री, मंडप व वीडियोग्राफी दर पत्रक सादर करने बाबत. |
11/05/2022 | 14/05/2022 | पहा (9 MB) |
नवीन VC हॉल करिता टीव्ही खरेदी करणे बाबत | नवीन VC हॉल करिता टीव्ही खरेदी करणे बाबत |
22/04/2022 | 27/04/2022 | पहा (304 KB) |
वाशीम जिल्हातील माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या व मुदत समाप्त होणाऱ्या तसेच नवनिर्मित अशा नगर परिषद वाशीम या नगर परिषदाच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम -२०२२ अधिसूचना. | वाशीम जिल्हातील माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या व मुदत समाप्त होणाऱ्या तसेच नवनिर्मित अशा नगर परिषद वाशीम या नगर परिषदाच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम -२०२२ अधिसूचना. |
10/03/2022 | 10/04/2022 | पहा (3 MB) |
वाशीम जिल्हातील माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या व मुदत समाप्त होणाऱ्या तसेच नवनिर्मित अशा नगर परिषद कारंजा या नगर परिषदाच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम -२०२२ अधिसूचना. | वाशीम जिल्हातील माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या व मुदत समाप्त होणाऱ्या तसेच नवनिर्मित अशा नगर परिषद कारंजा या नगर परिषदाच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम -२०२२ अधिसूचना. |
10/03/2022 | 10/04/2022 | पहा (4 MB) |