वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून जिल्ह्यात पाटबंधारे/लघुपाटबंधारे विभागाचे एकूण 145 तलाव असून यांचे जलक्षेत्र 6966 हेक्टर आहे. या तलाव जलाश्यावर एकूण 153 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नोंदणीकृत असून यामधील एकूण मच्छिमार सभासद संख्या 5117 आहे. तसेच वाशिम जिल्ह्यात एकूण 430 तलाव जिल्हा परिषद मालकीचे आहेत. वाशिम जिल्ह्यातून पैनगंगा, अरुणावती, अडान, पुस, निर्गुणा, बेंबळा, काटेपूर्णा नद्या वाहत असून जिल्ह्यातील एकूण नद्यांची लांबी 315 किलोमीटर आहे. जिल्ह्यातील सन 2023-24 मधील वार्षिक मत्स्योत्पादन 5952.54 मेट्रिक टन आहे.
कार्यालयाचा पत्ता :
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), वाशिम, पद्मश्याम बिल्डिंग, सिव्हिल लाइन, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय समोर,
ईमेल: fisherieswashim@gmail.com;
दूरध्वनी क्र. 07252-299303
- जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायकरिता हस्तांतरित तलावांची यादी/ District Fisheries Tank Information:
- मच्छिमार सहकारी संस्थेची नोंदणी / Registration of Fisheries Cooperative Society
- मत्स्यव्यवसाय विभागामार्फत तलाव ठेकयाने देणेबाबत/ Leasing of Tank for Fisheries
- जिल्ह्यात मंजूर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत प्रकल्पाचा तपशील / District’s Sanctioned PMMSY Projects
- विभागाच्या योजना/ Departmental Scheme
- प्रधानमंत्री मत्स्य किसान सह समृद्धी योजना (PM-MKSSY)
- मच्छीमारांकरिता अपघात गट विमा योजना/ Group Accidental Insurance Scheme for Fishermen
- मच्छीमारांकरीता किसान क्रेडिट कार्ड / Kisan Credit Card
- मनरेगा व मत्स्यव्यवसाय विभागाचे अभिसरण / Convergence of MGNREGA and Fisheries Department
- जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य / Subsidy on Fish Fisheries Requisites.