बंद

भरती

भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा खनिकर्म अधिकारी वाशिम यांचे कार्यालयाची दुरुस्ती करणे बाबत प्रसिद्धी पत्रक.

24/03/2022 31/03/2022 पहा (535 KB)
राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा मध्ये सहभागी व्हा…

https://ecisveep.nic.in/contest

22/02/2022 25/03/2022 पहा (5 MB)
ई -निविदासह ई -लिलाव अधिसूचना वाळू /रेती निर्गती सुधारित धोरण सन २०२२ नुसार लिलाव.

02/03/2022 14/03/2022 पहा (6 MB)
वाशिम तालुका- कोविड-१९ आजाराने मृत पावलेल्या सोबत सहपत्रीत केलेल्या यादितील व्यक्तीचे निकट नातेवाईक यांनी दि. २४.०२.२०२२ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे उपस्थित राहावे.

21/02/2022 28/02/2022 पहा (342 KB)
मालेगाव तालुका कोविड-१९ आजाराने मृत पावलेल्या सोबत सहपत्रीत केलेल्या यादितील व्यक्तीचे निकट नातेवाईक यांनी दि. २४.०२.२०२२ रोजी दुपारी १ ते २ या वेळेत नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे उपस्थित राहावे.

21/02/2022 28/02/2022 पहा (321 KB)
रिसोड तालुका- कोविड-१९ आजाराने मृत पावलेल्या सोबत सहपत्रीत केलेल्या यादितील व्यक्तीचे निकट नातेवाईक यांनी दि. २४.०२.२०२२ रोजी दुपारी  ३ ते ४ या वेळेत नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे उपस्थित राहावे.

21/02/2022 28/02/2022 पहा (324 KB)
मानोरा आणि कारंजा तालुका कोविड-१९ आजाराने मृत पावलेल्या सोबत सहपत्रीत केलेल्या यादितील व्यक्तीचे निकट नातेवाईक यांनी दि. २४.०२.२०२२ रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे उपस्थित राहावे.

21/02/2022 28/02/2022 पहा (327 KB)
मंगरूळपीर तालुका- कोविड-१९ आजाराने मृत पावलेल्या सोबत सहपत्रीत केलेल्या यादितील व्यक्तीचे निकट नातेवाईक यांनी दि. २४.०२.२०२२ रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे उपस्थित राहावे.

21/02/2022 28/02/2022 पहा (323 KB)
निती आयोगामार्फत सोनोग्राफी मशीन खरेदी करण्याची ई-निविदा क्र.२८ जाहिरात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय वाशिम.

17/02/2022 27/02/2022 पहा (197 KB)
इंडियन ट्रेंझर ट्रोव्ह ॲक्ट ,१९७८ (नियम 5) जाहीर सुचना

इंडियन ट्रेंझर ट्रोव्ह ॲक्ट ,१९७८

(नियम 5)

जाहीर सुचना

27/09/2021 24/02/2022 पहा (246 KB)