• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद

कार्यभार तक्ते

शाखाप्रमुख यांचे नाव : निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा सचिव जिल्हा सेतू समिती जि.का.वाशिम
जिल्‍हा सेतू समिती,
संपर्क क्रमांक : दुरध्‍वणी क्रमांक 07252-233653
शासकीय ई मेल आई डी : rdc_washim@rediffmail.com
कार्यालयाचे संकेस्थळ https://washim.gov.in/
शाखेंतर्गत चालणाऱ्या नियमित कामकाजाचे स्वरुप थोडक्यात : कंत्राटी कर्मचारी यांचे संबधित कामकाज, ई- कोतवाल बुक प्रणालीचे कामकाज, सेतू सोसायटीचे आर्थिक व्यवहार, आपले सरकार सेवा केंद्रांचे वाटप करणे, त्यांचे तक्रारी निराकरण करणे, व इतर कामे
अ. क्र. अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रमांक प्रशासकीय कामकाजाचे स्वरुप सविस्तर पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम संपर्क क्रमांक.
1 संतोष एन. बैरवार सहाय्यक महसुल अधिकारी 8149440888 सेतू शाखे संबंधित स्थायी आदेश धारीका अद्यावत ठेवणे. विश्वनाथ घुगे,
निवासी उपजिल्‍हाधिकारी
तथा सचिव जिल्‍हा सेतू समिती, वाशिम
9422884485
सेतू सुविधा केंद्र / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडुन प्राप्त झालेल्या जिल्हा सेतू समितीच्या रक्कमांचा रोखपुस्तिकेत हिशोब ठेवणे. रोख नोंदवही अद्यावत ठेवणे.
जिल्हा सेतू सोसायठी अंतर्गत जमा व खर्चाचा हिशेब ठेवणे. सेतू अंतर्गत देय असलेली प्रदाने करणे.
मा.अध्यक्ष, जिल्हा सेतू सोसायटी, वाशिम यांचे सुचनेप्रमाणे जिल्हा सेतू सोसायटीच्या सभेचे आयोजनाची कार्यवाही करणे.
सनदी लेखापालाचे लेखापरीक्षणानुसार त्याच्या प्रती सर्व संबंधितास पाठविणे व लेखापरीक्षण अहवाल राज्य सेतू सोसायटीस पाठविणे.
असल्यास आयकर विभागास सादर करावयाची वसुल आयकराची माहिती प्रत्येक तिमाहिला आयकर विभागास सादर करुन घेणे.
जिल्हा सेतू समिती मार्फत मग्रारोहयो विभागास तसेच जिल्हातील इतर कार्यालयास कंत्राटी कर्मचारी पुरविणे त्याकरीता भरती प्रक्रीया राबवुन कंत्राटी कर्मचाऱ्यांची यादी संबंधीत विभागास पुरविणे.
नविन आपले सरकार सेवा केंद्र कार्यवाही करण्याबाबतच्या नस्ती हाताळणे.
आपले सरकार सेवा केंद्रावर कार्यवाही करण्याबाबतच्या नस्ती हाताळणे.
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे.
शाखाप्रमुख यांचे नाव : प्रथम अपिलीय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, जि.का.वाशिम
संपर्क क्रमांक : दुरध्‍वणी क्रमांक 07252-233653
शासकीय ई मेल आई डी : rdc_washim@rediffmail.com
कार्यालयाचे संकेस्थळ https://washim.gov.in/
शाखेंतर्गत चालणाऱ्या नियमित कामकाजाचे स्वरुप थोडक्यात : माहिती अधिकार अधिनियम-2005 अंतर्गत प्राप्त होणाऱ्या मा.अ.अर्जाविषयी नस्ती हाताळणे तसेच प्रथम अपिलीय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम यांचे अधिनस्त शाखेसंबंधित प्रथम अपिल प्रकरणाची सर्व नस्ती हाताळणे, जिल्हयाचे संकेतस्थळावरील माहिती अधिकार संबंधित माहिती वेळोवेळी अद्यावत करणे, व इतर कामे
अ. क्र. अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रमांक प्रशासकीय कामकाजाचे स्वरुप सविस्तर पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम संपर्क क्रमांक.
1 संतोष एन. बैरवार सहाय्यक महसुल अधिकारी 8149440888 माहिती अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत स्थायी आदेश नस्ती अद्यावत करणे. विश्वनाथ घुगे,
प्रथम अपिलीय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

सुनिल घोडे
जन माहिती अधिकारी तथा
सहा.अधिक्षक जि.का. वाशिम

9422884485

9922899941

मा.निवासी उपजिल्हाधिकारी यांचे अधिनस्त शाखांचे प्राप्त झालेले प्रथम अपिल अर्ज स्विकारुन त्यांची नोंदवही अद्यावत ठेवणे. प्रथम अपिल अर्जाच्या नस्ती हाताळणे व त्याबाबतचे आवश्यक पत्रव्यवहार करणे.
जिल्हाधिकारी कार्यालयासंबंधीत  नसलेली माहितीच्या अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत माहिती पुरविण्याबाबतचे अर्ज तसेच अपिल अर्ज इतर संबंधित कार्यालयाकडे हस्तांतरीत करणे व अशा अर्जांची व अपिलांची नोंद ठेवणे.
माहितीचा अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत पाठवावयाचा वार्षीक अहवाल मा.आयुक्त, अमरावती व राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ अमरावती तसेच शासनास वेळोवेळी अहवाल सादर करणे.
मा.राज्य माहिती आयुक्त अमरावती, खंडपीठ अमरावती यांचेकडुन प्राप्त झालेल्या व्दितीय अपिल प्रकरणामध्ये प्रथम अपिलीय अधिकाऱ्याचा खुलासा तसेच आवश्यक कागदपत्रे सुनावणीच्या दिवशी आयोगास पुरविणे.
28 सप्टेंबर माहितीचा अधिकार दिन साजरा करणे.
माहितीचा अधिकार अधिनियम – 2005 च्या प्रभावी अंमलबजावणी करीता कलम 4 खालील 1 ते 17 बाबीवरील माहिती वेबसाईडवर प्रसिध्द करणे.
माहितीचा अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत प्राप्त होणाऱ्या ऑनलाईन अपिल व अर्ज संबंधीताकडे ऑनलाईन पाठविणे.
माहितीचा अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत ऑनलाईन अर्जावर कार्यवाही करण्याकरीता सर्व संबंधीताचे Loging ID वर पाठविणे.
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे.
शाखेचे नाव : लोकशाही दिन
शाखाप्रमुख यांचे नाव : श्री. विश्वनाथ वि. घुगे
संपर्क क्रमांक : 9422884485
शासकीय ई मेल आई डी : rdc_washim@rediffmail.com
कार्यालयाचे संकेस्थळ https://washim.gov.in/
शाखेंतर्गत चालणाऱ्या नियमित कामकाजाचे स्वरुप थोडक्यात : 1) शासन परिपत्रक 26 सप्‍टेंबर, 2012 अन्‍वये जिल्‍हास्‍तरीय लोकशाही दिन व विभागीय लोकशाही दिनाचे आयोजनाबाबत कार्यवाही करणे..
2) सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांचे परिपत्रक क्र.संकीर्ण २०१३/प्र.क्र.८/१८ (र.व.का.) दिनांक १८ जानेवारी २०१३
3) सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांचे परिपत्रक क्र प्रसुधा १६१३/६२८/प्र.क्र.१९४/१३/१८-अ दिनांक १६ जानेवारी २०१४ अन्वये वरिष्ठ कार्यालय प्रमुख यांची परवानगी शिवाय जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कार्यवाही करणे बाबत
अ. क्र. अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रमांक प्रशासकीय कामकाजाचे स्वरुप सविस्तर पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम संपर्क क्रमांक.
1 कु. रक्षा  वऱ्हाडे सहायक महसूल अधिकारी 9503470958 1) शासन परिपत्रक दिनांक 26 सप्‍टेंबर, 2012 अन्‍वये जिल्‍हास्‍तरीय   लोकशाही दिन चे आयोजन प्रत्‍येक महिन्‍याच्‍या पहिल्‍या सोमवारी करणेबाबतची कार्यवाही करणे.
2) प्राप्‍त तक्रार अर्ज संबंधित विभागास कार्यवाही करण्‍याकरीता पाठविणे.
3) तक्रार अर्ज निकाली काढल्‍यानंतर गोषवारा अदयावत करणे.
4) प्रलंबित तक्रारीवर संबधित विभागांना स्‍मरणपत्र देणे.
5) विभागीय आयुक्‍त कार्यालय, अमरावती विभाग, अमरावती येथे दुस-या सोमवारी आयोजित करण्‍यात येणा-या विभागीय लोकशाही दिन यामध्‍ये जिल्‍हाप्रतिनिधी यांची नियुक्‍तीचे आदेश तयार करणे.
6) विभागीय लोकशाही दिनातील तक्रारी संबंधित विभागांना निकाली काढण्‍याकरीता पत्र देणे, निकाली काढण्‍याकरीता पाठपुरावा करणे.
7) विभागीय लोकशाही दिनाची माहिती जिल्‍हाप्रतिनिधी मार्फत मा. विभागीय आयुक्‍त, अमरावती विभाग अमरावती यांना सादर करणे.
8) विभागीय लोकशाही दिनातील प्रकरणांवर अंतिम अहवाल मा. विभागीय आयुक्‍त अमरावती विभाग, अमरावती यांना सादर करणे.
9) प्रलंबित प्रकरणात संबधित विभागांना स्‍मरणपत्र देणे.
10) वेळोवळी वरिष्‍ठांनी सांगितलेली कामे करणे.
11.संदर्भिय शासन परिपत्रक क्र. 2  नुसार बारा आठवडयात प्राप्त तक्रारीवर नियमानुसार कार्यवाही न झाल्यास कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांचे विरुद्ध नियमानुसर शिस्तभंगाची कारवाई करणे बाबत
12.   संदर्भिय शासन परिपत्रक क्र. 3 नुसार  वरिष्ठ कार्यालय प्रमुख यांचे परवानगी शिवाय जिल्हास्तरिय लोकशाही  दिनामध्ये गैहजर राहणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करणेबाबत.
श्री. विश्वनाथ वि. घुगे
निवासी उपजिल्हाधिकारी
9422884485
जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम
जॉबचार्ट
शाखेचे नाव :  अपर जिल्हाधिकारी तथा लवाद अधिकारी वाशिम
शाखाप्रमुख यांचे नाव : ब्रिजेश अरुणा प्रेमलाल पाटील
संपर्क क्रमांक : 8975119999
शासकीय ई मेल आई डी : addcolwashim@gmail.com
कार्यालयाचे संकेस्थळ https://washim.gov.in/
शाखेंतर्गत चालणाऱ्या नियमित कामकाजाचे स्वरुप थोडक्यात : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार अपिल / पुनरिक्षण प्रकरणात कार्यवाही करणे, राष्ट्रीय महामार्गअधिनियम 1956 नुसार उपविभागीय अधिकारी यांनी पारित केलेल्या निवाड्यावर विरुद्ध अपील प्रकरणात लवाद निवाडा पारित करण्यासंदर्भात कार्यवाही करणे, त्यानुषंगाने वि. जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालय येथे दाखल अपील प्रकरणात कार्यवाही करणे, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अपिल, विभागीय चौकशी प्रकरणे तसेच मा. जिल्हाधिकारी, यांनी दिलेले विषय.
अ. क्र. अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रमांक प्रशासकीय कामकाजाचे स्वरुप सविस्तर पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम संपर्क क्रमांक.
1 श्री. वैभव नागोराव कुलकर्णी (प्रतिनियुक्ती) लघुलेखक (निम्नश्रेणी) 8007758842 मा. अपर जिल्हाधिकारी यांचे निर्देशाप्रमाणे महसूल अपील प्रकरणात आदेश तयार करणे, विभागीय चौकशी प्रकरणात अहवाल तयार करणे,  लवाद प्रकरणात आदेश तयार करणे, प्राप्त तक्रार प्रकरणात चौकशी अहवाल तयार करणे, स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणे, शासन परिपत्रक दि. 29/03/2012 नुसार नस्त्यांचे व्यवस्थापन करणे आणि संबंधीत अधिकारी यांचेशी समन्वय साधणे, आयोजीत सभा, मुलाखती, प्रशिक्षण यांचे नियोजन करणे, सभांचे कार्यवृत्तांत लिहीणे, श्रृतलेखन घेऊन टंकलेखीत करुन देणे, ईमेल वर प्राप्त ईमेल, दुरध्वनी संदेश मा. महोदयांच्या निर्देशनास आणूण देणे, EQJ Court portal मध्ये पारीत आदेश Upload करणे, appeal.mahaonline.gov.in मध्ये प्राप्त अपीलांचे आदेश तयार करणे. ब्रिजेश अरुणा प्रेमलाल पाटील, अपर जिल्हाधिकारी, वाशिम 8975119999
2 प्रमोद शंकर वानखेडे महसूल सहाय्यक 8087804056 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत अपील प्रकरणे नोंदवणे, त्याबाबत नोटीस काढणे, बोर्ड तयार करणे, प्रकरणे अपर जिल्हाधिकारी यांचे समक्ष ठेवणे, आदेश तयार करणे, EQJ COURTS वर प्रकरणे नोंदविणे.आदेश पारित प्रकरणे अभिलेख विभागात जमा करणे. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अपिल प्रकरणे हाताळणे, अर्जदार यांनी दाखल केलेल्या लवाद दावा रजिस्टर ला नोंदविणे,लवाद दाव्याच्या आधारे गैरर्जदार याना नोटीस काढणे,गैरजेदार यांचा वकालतनामा व जबाब प्रकरणात दाखल करून घेणे,अर्जेदार यांचेकडून प्राप्त झालेला पुरावा व लेखी युक्तिवाद प्रकरणात दाखल करून घेणे,उभय पक्षांचा मौखीक युक्तीवाद असताना ते प्रकरणे हाताळणे,लवाद प्रकरणाचा आदेश तयार करणे,लवाद दाव्याच्या अंतिम आदेशानंतर प्रकरण अभिलेखागरात जमा करणे,NHAI यांचे संबधित प्रकरणावरीलपत्रव्यवहार करणे,न्यायालयीन प्रकरणात वकालतनामा दाखल करणे,न्यायालयीन प्रकरणात मुददे निहाय अह‌वाल तयार करणेबाबतची कार्यवाही करणे,न्यायालयीन प्रकरणात प्रतीज्ञालेख दाखल करने,न्यायालयाच्या मागणीनुसार वेळोवेळी मूळ अभिलेख न्यायालयात जमा करणे,माहिती अधिकाराच्या अंतर्गत प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे,मा अपर जिल्हाधिकारी यांनी सांगितलेले कामे वेळोवेळी पार पाडणे,लवाद प्रकरणांची महिती वरिष्ठ कार्यालयास वेळोवेळी सादर करणे ब्रिजेश अरुणा प्रेमलाल पाटील, अपर जिल्हाधिकारी, वाशिम 8975119999
शाखेचे नाव : आवक-जावक शाखा
शाखाप्रमुख यांचे नाव : निवासी उपजिल्‍हाधिकारी वाशिम
संपर्क क्रमांक : 9422884485
शासकीय ई मेल आई डी : rdc_washim@rediffmail.com
कार्यालयाचे संकेस्थळ https://washim.gov.in/
शाखेंतर्गत चालणाऱ्या नियमित कामकाजाचे स्वरुप थोडक्यात : आवक-जावक शाखेमध्‍ये दैनंदीन प्राप्‍त होणा-या डाकेचे सबंधीत शाखेस व सबंधीत कार्यालयास ई-ऑफीस प्रणालीमध्‍ये नोंद घेवुन पाठविणे.
अ. क्र. अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रमांक प्रशासकीय कामकाजाचे स्वरुप सविस्तर पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम संपर्क क्रमांक.
1 ज्योत्सना शामराव बनसोड महसुल सहायक 9767839523 1.बाहेरील जनतेमार्फत येणारी निवेदने,तक्रार अर्ज, स्विकारणे त्‍याची नोंद घेणे व ई-ऑफीस    प्रणालीमध्‍ये नोंद घेवुन सबंधीत शाखेस वितरीत करणे.
2. मा.न्‍यायालयीन -उच्‍चन्‍यायालयीन यांच्‍या कार्यालयामार्फत येणारी डाक स्विकारणे, त्‍यांची नोंद घेणे व ई-ऑफीस प्रणालीमध्‍ये नोंद घेवुन सबंधीत
शाखेस वितरीत करणे.
3. रजिष्‍टर पोस्‍ट व साधी पोस्‍ट मार्फत येणारी पाकीटे स्विकारणे त्‍याची नोंद घेणे व ई-ऑफीस प्रणालीमध्‍ये नोंद घेवुन सबंधीत शाखेस वितरीत करणे.
करणे.
4. या व्‍यतिरीक्‍त वरीष्‍ठांनी वेळावेळी सांगीतलेली कामे पार पाडणे.
श्री. विश्वनाथ घुगे
निवासी उपजिल्हाधिकारीश्री. सुनील घोडे
अधीक्षक
जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम
9422884485

9922899941

2 सरोज प्रमोद शर्मा महसुल सहायक 9967228086 1. मंत्रालय विभाग मुंबई व इतर मंत्री विभाग यांच्‍या कार्यालयाकडुन येणारी डाक ई-ऑफीस प्रणालीमध्‍ये नोंद घेवुन सबंधीत शाखेस पाठविणे.
2. मा.आमदार मा.खासदार यांचेकडुन प्राप्‍त होणारी डाक स्विकारणे व ई-ऑफीस प्रणालीमध्‍ये नोंद घेवुन सबंधीत शाखेस पाठविणे.
3. मा.विभागीय आयुक्‍त यांच्‍या कार्यालयाकडुन येणारी डाक स्विकारणे व ई-ऑफीस प्रणालीमध्‍ये नोंद घेवुन सबंधीत शाखेस पाठविणे.
4. मा.पालकमंत्री यांच्‍यामार्फत येणा-या पत्रांची ई-ऑफीस प्रणालीमध्‍ये नोंद घेवुन सबंधीत शाखेस पाठविणे.
5. मा.जिल्‍हाधिकारी महोदय यांच्‍या मार्फत येणारी डाक स्विकारणे त्‍यांची नोंद घेणे व सबंधीत शाखेस पाठविणे.
3 रंजित सिताराम चव्हाण महसुल सहायक 8459927886 1. जिल्‍हाधिकारी कार्यालया अंतर्गत येणा-या सर्व शाखामंधील डाक स्विकारणे व ती सबंधीत कार्यालयास वाटप करणे.
2. जिल्‍हाधिकारी कार्यालया अंतर्गत येणा-या सर्व शाखामंधील तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालयास पाठविण्‍यात येणारी हेवी डाक पाठविणे.
3. जिल्‍हाधिकारी कार्यालया अंतर्गत येणा-या सर्व शाखामंधील मा.विभागीय आयुक्‍त अमरावती यांना पाठविण्‍यात येणारी डाक शिपाई यांच्‍यामार्फत
विभागीय आयुक्‍त अमरावती येथे पाठविणे.
4. वरीष्‍ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे.
अमित मनोहर चव्हाण महसुल सहायक 9960604001 1.  मा.जिल्‍हाधिकारी महोदय यांच्‍यामार्फत येणारी डाक स्विकारणे त्‍यांची नोंद घेणे व ई-ऑफीस प्रणालीमध्‍ये नोंद घेवुन सबंधीत शाखेस वितरीत करणे.
2. जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखे मधील पोस्टाने पाठवायची डाक जावक नोंदवहीमध्ये नोंद करून Speed Post द्वारे पाठविणे
3.तहसिल कार्यालायातून ई ऑफिस प्रणालीद्वारे प्राप्त होणारी डाक संबंधित कार्यासनास वितरीत करणे
4.या व्यतिरिक्त वरिष्ट अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे पार पाडणे
शासकीय ई मेल आई डी : egsdycoll.was-mh@gov.in
कार्यालयाचे संकेस्थळ https://washim.gov.in/
शाखेंतर्गत चालणाऱ्या नियमित कामकाजाचे स्वरुप थोडक्यात : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावणीपणे अंमलबजावणी करणे,
वैयक्तिक/सार्वजनिक कामे, मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देणे
अ. क्र. अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रमांक प्रशासकीय कामकाजाचे स्वरुप सविस्तर पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम संपर्क क्रमांक.
1 श्र‍ीमती. मिरा कैलास पुरोहित नायब तहसिलदार 8624829475 मनरेगा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी साठी दैनंदिन आढावा घेणे, कार्यालयीन अधिक्षक म्हणुन काम पाहणे, श्री.कैलास देवरे, प्रभारी उपजिल्हाधिकारी(रोहयो) 9420350999
2 रिक्‍त उपअभियंता व कनिष्‍ठ अभियंता मापदंडानुसार कामे तपासणी
जुन्या रोहयोतील वगळणी प्रस्ताव
कामांची तांत्रिक तपासणी करणे
धडक सिंचन विहीर व पाणंद रस्ते बाबत कार्यवाही
श्री.कैलास देवरे, प्रभारी उपजिल्हाधिकारी(रोहयो) 9420350999
3 श्री. प्रभाकर बिरोले प्रभारी सहा.लेखाधिकारी 9673582485 विलंब शुल्क रक्कम वसुल करणे,
अखर्चित रक्कम शासन खाती जमा करणे बाबत,
C.A. ऑडीट विषयक कामकाज,
नरेगा अंतर्गत 6% प्रशासकिय निधी मागणी,
रोहयो अंतर्गत कुशल निधी कामकाज. (वैयक्तिक / सार्वजनिक )
श्री.कैलास देवरे, प्रभारी उपजिल्हाधिकारी(रोहयो) 9420350999
4 कु.रुपल दिपकराव खांदवे सहाय्यक महसुल अधिकारी 9423543410 भुसंपादन विषयक नस्ती हाताळणे, हजेरी सहायक विषय नस्ती हाताळणे, मग्रारोहयो अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांची आस्थापना विषय कामकाज, राज्य गुणवत्ता निरीक्षण तपासणी कार्यक्रम पत्रव्यवहार हाताळणे, विधी मंडळ रोजगार हमी योजना समिती कामकाज, न्यायालयीन प्रकरणे, शासनाकडून /आयुक्त कार्यालयाकडून पाठपुरावा होणारी व इतर महत्वाचे विषय, मग्रारोहयो अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्ती करणे, हेल्प लाईन व आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी, निवेदन, लोकशाही दिन नस्ती हाताळणे, माहिती अधिकार विषयक नस्ती हाताळणे. श्री.कैलास देवरे, प्रभारी उपजिल्हाधिकारी(रोहयो) 9420350999
5 कु.कल्पना सोनटक्के महसूल सहायक 9422824860 आस्थापना (2505) रोखनोंदवही अद्यावत करणे,
कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन व भत्ता यांचे देयक तयार करणे व कोषागार कार्यालयास सादर करणे, शासकिय अधिकारी/कर्मचारी यांचे सेवापुस्तक अद्यावत करणे,सेवानिवृत्ती प्रकरणे निकाली काढणे,उत्सव अग्रिम नोंदवही अद्यावत करणे,प्राप्त अनुदानाबाबत नस्ती ठेवणे,अधिकारी/कर्मचारी यांच्या गोपनिय अहवालाची नस्ती ठेवणे,शासकिय अधिकारी/कर्मचारी यांची रजा प्रकरणे हताळणे,2505 चे आस्थापना ताळमेळ अहवाल सादर करणे,अर्थसंकल्पीय अंदाजपत्र सादर करणे बाबत कार्यवाही करणे, शासकिय कर्मचारी यांचे वेतनातुन कपात होणारा आयकर विवरणपत्र सादर करणे ,फॉर्म नं.16 तयार करणे व संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना वाटप करणे ,अस्थायी आदेशाचे नस्ती ठेवणे, ऑनलाईन आवक-जावक,सभासद कर्मचारी यांचे वेतनातुन पंतस्था वर्गाणी कपात करुन धनादेशाव्दारे जमा करणे ,वेतन देयकाची नस्ती अद्यावत ठेवणे
श्री.कैलास देवरे, प्रभारी उपजिल्हाधिकारी(रोहयो) 9420350999
6 श्री.गजानन हरीदास अंभोरे जिल्‍हा MIS समन्‍वयक 8087245632 साप्ताहिक / दैनिक मजूर उपस्थिती,नवीन Vendor ची नोंदणी करणे, Vendor Freeze / Unfreeze करणे,NREGA, Secure, Bhuvan, बाबत नवीन अधिकारी कर्मचारी यांचे लॉगीन तयार करणे, व बदली झालेल्यांची डिलीट करणे,n-EFMS / PFMS Mangment, DSC Management, Fund Management,Rejected Transactions बाबत कार्यवाही करणे,कुशल / अकुशल निधी न जमा झालेल्या FTO बाबतच्या अडचणींचे निराकरण करणे,GIS Planing करणे,Labour Budget Distributions करणे,GEO Tagging / GEO Phencing,विविध यंत्रणेकडून प्राप्त झालेल्या कुशल देयकाबाबत चे प्रस्तावाची पडताळणी करणे, Labour Account आणि DPR Unfreeze करणे,अपूर्ण कामे पूर्ण करणे (CC अपलोड करणे),कार्यालयीन खर्च वाहन भाडे, इंधन देयके, कंत्राटी कर्मचारी यांचे प्रवास भत्ता व पगारा बाबत तसेच इतर अनुषंगिक खर्चाचे देयक नोंदविणे व FTO द्वारे अदा करणे,नरेगा बाबत विविध विषयाचा दैनंदिन अहवाल तयार करणे तसेच आढावा सभेच्या नोटस् PPT तयार करणे,नरेगा बाबत विविध विषयाचा दैनंदिन अहवाल तयार करणे तसेच आढावा सभेच्या नोटस् PPT तयार करणे,NMMS (Mobile Monitoring System),Area Officer Apk बाबत सबंधित अधिकारी यांची नोंदणी करणे,आयुक्त नरेगा यांच्या सूचनेप्रमाणे नरेगा बाबत दैनंदिन अहवाल सादर करणे. श्री.कैलास देवरे, प्रभारी उपजिल्हाधिकारी(रोहयो) 9420350999
7 श्री.संतोष गणेशराव कदम कार्यक्रम व्यवस्थापक 9561639987 NRM Works, आकांक्षीत जिल्हा, कामांची तपासणी (Area Inspection App), ˈकˈ वर्ग नगर परिषद / नगर पंचायत तक्रार / कामे, मोजमाप पुस्तिका, अभिसरण आराखडा, बांबु लागवड, कुरण लागवड, लेबर बजेट / समृध्दी बजेट, अपुण कामे पुर्ण करणे बाबत, प्रचार प्रसिध्दी / यशोगाथा, जिल्हा सामाजिक आर्थिक समालोचन, Good Governance (माहिती फलक/ नविन जॉबकार्ड/ एक काम एक संचिका/ 7 रजीस्टर), आढावा सभा पत्र, समन्यायी पध्दतीने रोजगार देणे, अमृत सरोवर,जिल्हा स्तरीय क्षमता बांधणी कक्षांतर्गत- प्रशिक्षण, क्षेत्रभेटी इ. विषयाबाबतच्या पत्राचे कामकाजासह इतर अनुषंगिक विषयांबाबतही वरिष्ठांकडुन व आयुक्तालय स्तरावरुन वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सुचनांनुसार पत्रव्यहार व पाठपुरावा करणे, तसेच योजनेच्या विविध प्रलंबित विषयांबाबत कंत्राटी कर्मचारी यांचेकडुन माहिती संकलित करणे व झुम/ गुगल मिट द्वारे आढावा घेण्याचे कामकाज करणे. श्री.कैलास देवरे, प्रभारी उपजिल्हाधिकारी(रोहयो) 9420350999
8 श्री.सचिन रमेश राऊत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी 9970016879 एम.आय. एस. वरिल सर्व विषयांचे अवलोकन करुन अहवाल तयार करणे व तालुकास्तरावर कळविणे. व त्यामध्ये तालुका स्तरावरुन प्रगती करुन घेणे.वेळोवेळी होणा-या आढावासभा, VC च्या नोट्स तयार करणे.छाननी समीती सभा, 10 कोटी वृक्ष लागवड, निधी मागणी, लेखापरीक्षण AMRS & Statutory, सामाजीक अंकेक्षण, साप्ताहिक मजुर उपस्थ‍िती,आधार सीडींग, इ. विषयाबाबतच्या पत्राचे कामकाजासह इतर अनुषंगिक विषयांबाबतही वरिष्ठांकडुन व आयुक्तालय स्तरावरुन वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सुचनांनुसार पत्रव्यहार व पाठपुरावा करणे, तसेच योजनेच्या विविध प्रलंबित विषयांबाबत कंत्राटी कर्मचारी यांचेकडुन माहिती संकलित करणे व झुम/ गुगल मिट द्वारे आढावा घेण्याचे कामकाज करणे. श्री.कैलास देवरे, प्रभारी उपजिल्हाधिकारी(रोहयो) 9420350999
9 श्री.बबन भिकाजी आरु क्‍लार्क कम डाटा ऐंन्‍ट्री ऑपरेटर
(कंत्राटी)
9623974305 एमआयएस शी संबंधीत डाटा तयार करणे, आपले सरकार, पीजी पोर्टल तक्रार बाबत पत्र व्यवहार करणे, मिटींग नोट्स तयार करणे, कार्यालयीन सहाय्यक म्हणुन काम पाहणे, वरीष्ठांनी सांगीतलेली सर्व कामे करणे. श्री.कैलास देवरे, प्रभारी उपजिल्हाधिकारी(रोहयो) 9420350999
शाखेचे नाव : विविध  शाखा
शाखाप्रमुख यांचे नाव : श्री.विश्वनाथ घुगे
संपर्क क्रमांक : 9422884485
शासकीय ई मेल आई डी : rdc_washim@rediffmail.com
कार्यालयाचे संकेस्थळ https://washim.gov.in/
शाखेंतर्गत चालणाऱ्या नियमित कामकाजाचे स्वरुप थोडक्यात : प्रेषण विभागाकडुन प्राप्‍त अर्जावर कार्यवाही करून विभागनिहाय पाठविणेबाबत
अ. क्र. अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रमांक प्रशासकीय कामकाजाचे स्वरुप सविस्तर पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम संपर्क क्रमांक.
1 1.शितल पावडे  2.अमित किल्लेदार  महसूल सहायक महसूल सहायक 7218662030 9922009222 1.राष्‍ट्रीय सन २६ जानेवारी साजरी करणेबाबत
2.राष्‍ट्रीय सन ०१ मे साजरा करणेबाबत.
3.राष्‍ट्रीय सन १५ ऑगस्‍ट साजरा करणेबाबत
4.राष्‍ट्र पुरूष /थोर व्‍यक्‍ती यांची जयंती साजरी करणेबाबत
5.मराठी भाषा समिती चे आयोजनाबाबत नस्‍ती हाताळणे
6.धर्मादाय रूग्णालया समिती बाबत नस्ती हाताळणे
7.मा.जिल्‍हाधिकारी यांचेकडुन प्राप्‍त अर्ज निकाली काढणेबाबत
8.प्रेषण विभागाकडुन प्राप्‍त अर्ज विभागनिहाय पाठविणेबाबत                       9.पद्म पुरुस्कार बाबत नस्ती
10. माहितीचे अधिकार अधिनियम २००५ बाबत नस्ती
11. माहे फेब्रुवारी,मार्च मध्ये होणाऱ्या इयता १०,१२ बाबत नस्ती
12.माहे जुलै ते ऑगष्ट  मध्ये होणाऱ्या इयता १०,१२ बाबत नस्ती
13. अंतर्गत महिला तक्रार निवारण बाबत नस्ती
14. विविध उपक्रमाबाबत नस्ती
15.झेडा दिवस निधी संकलना बाबत नस्ती
16.मा महसूल मंत्री यांच्या कार्यालया मार्फत प्राप्त निवेदणे पत्र अर्ज या बाबत नस्ती
17.राजीव गांधी प्रशासकीय गतीमानंता अभियान बाबत नस्ती
18.वृद्ध साहितिक व कलावंत बाबत  ची नस्ती
19.पालकमंत्री महोद्याच्या अध्यक्ष ते खालील असलेल्या बाबतची नस्ती
20. वरिष्‍ठ अधिका-यांनी सांगितलेली कामे पार पाडणे
श्री.विश्वनाथ घुगे निवासी उपजिल्हाधिकारी, 9422884485
शाखेचे नाव : पाणी टंचाई शाखा
शाखाप्रमुख यांचे नाव : श्री.विश्वनाथ घुगे
संपर्क क्रमांक : 9422884485
शासकीय ई मेल आई डी : rdc_washim@rediffmail.com
कार्यालयाचे संकेस्थळ https://washim.gov.in/
शाखेंतर्गत चालणाऱ्या नियमित कामकाजाचे स्वरुप थोडक्यात : प्रेषण विभागाकडुन प्राप्‍त अर्जावर कार्यवाही करून विभागनिहाय पाठविणेबाबत
अ. क्र. अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रमांक प्रशासकीय कामकाजाचे स्वरुप सविस्तर पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम संपर्क क्रमांक.
2 शितल विनोदराव पांवडे महसुल सहायक 7218662030 1 ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारनार्थ उपाययोजंनाचा कृती आराखडा तयार करणे माहे (ऑक्‍टोंबर ते डिंसेबर,माहे जानेवारी ते मार्च,माहे एप्रील ते जुन )
२. पाणी टंचाई आराखडयाची अमंलबजावणी संबंधीत यंत्रणेकडुन करुन घेणे
३. पाणीटंचाई संदर्भात तारांकीत अताराकींत प्रश्‍न तसचे लक्षवेधी सुचना/तक्रार इत्‍यादीबाबत नस्‍ती हाताळणे.
४. पाणी टंचाई बाबत पत्रव्यवहार करणे
५.पाणी टंचाई दरम्‍यान टॅंकरचे आदेश तयार करणे.
६.प्रभारी अधिकारी यांनी सांगीतलेली कामे करणे.
७. माहिती अधिकार अधिनियम २००५ आलेले अर्ज अर्जदाराकडुन स्‍वीकारणे. व माहिती उपलब्‍ध्‍ असल्‍यास संबधीतांना माहिती पुरविणे.
८. विहीर अधिग्रहण अधिकारी म्‍हणुनतहसिलदार यांना मा. जिल्‍हाधिकारी यांचया सवाक्षरीने आदेश निर्गमित करणे.
श्री.विश्वनाथ घुगे निवासी उपजिल्हाधिकारी, 9422884485
शाखेचे नाव : आधार शाखा
शाखाप्रमुख यांचे नाव : श्री.विश्वनाथ घुगे
संपर्क क्रमांक : 9422884485
शासकीय ई मेल आई डी : rdc_washim@rediffmail.com
कार्यालयाचे संकेस्थळ https://washim.gov.in/
शाखेंतर्गत चालणा-या नियमित कामकाजाचे स्वरुप थोडक्यात : आधार सबंधीत कामकाज, आधार केंद्र वाटप करणे, त्यांचे तक्रारी निराकरण करणे, व इतर कामे
अ. क्र. अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रमांक प्रशासकीय कामकाजाचे स्वरुप सविस्तर पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम संपर्क क्रमांक.
9422884485
2 पी.एस काळे महसुल सहायक 9657521549 1. 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालक यांनी आधार कार्ड काढले त्यांनी वयाच्या  5 ते 7 वर्ष वयोगटात  बायोमेट्रिक  अपडेट, करणे,
व ५ ते १७ वर्ष वयोगटातील युवा यांचे आधार कार्ड अपडेट करणे  बाबत जिल्हात आधार  शिबिरे आयोजन करणे.
श्री.विश्वनाथ घुगे निवासी उपजिल्हाधिकारी,
2.जिल्हयातील आधार केंद्रांचे कामकाजावर नियंत्रण ठेवण्याकरीता व त्यांचे कामकाज सुरळित       चालविण्याकरीता जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची सभा आयेाजित करणे.
3.आधार ऑपरेटर बदलून नव्याने नेमण्यात आलेल्या ऑपरेटरचे यांचे आधार  संचालक जिल्हा प्रकल्प प्रमुख यांच्या मार्फत अर्ज आल्यानंतर अर्जाची पडताळणी करणे व ॲक्टीवेशन करणेबाबत कार्यवाही करणे.
4.आधार सुपरवाइझर / ऑपरेटर परिक्षेसाठी प्रमाणपत्र मिळणेबाबत.आधार  संचालक यांचे  जिल्हा प्रकल्प प्रमुख यांच्या मार्फत अर्ज आल्यानंतर अर्जाची पडताळणी करणे व परिक्षेसाठी प्रमाणपत्र  देणे.
5. आधार केंद्र किट वाटप  करणे बाबत जाहिरणामा काढुन  इच्छुक महाऑनलाईचे सेतु सेवा केंद्र चालक यांच्या कडुन अर्ज मागविण्यात येऊन.आधार संच वितरीत करणे.
6. आधार संचाची  रि- रजिस्ट्रेशन करुन मिळणे  बाबत आधार  संचालक यांचे  जिल्हा प्रकल्प प्रमुख यांच्या मार्फत अर्ज आल्यानंतर अर्जाची पडताळणी करुन आधार नोंदणी संच कार्यरत करण्यासाठी कार्यवाही करणे.
7. 18 वर्षाहुन अधिक वयाच्या नवीन नोंदणीसाठी राज्य आधार पोर्टलवरील प्रकरणे निकाली काढणे बाबत कार्यवाही करणे.
8. आश्रयगृहांमध्ये राहणाऱ्या मुलांचे,तसेच दिव्यांग रहिवासी,निराधार आणि बेघर रहिवाशांचे आधार  आधारित पुर्नएकीकरण सुलभ करणे बाबत कार्यवाही करणे.

9. प्राप्त विधानसभा तारांकित अतारांकित प्रश्न,बाबत कार्यवाही करणे
.
10. आधार शाखेचे बँक खाते क्रमांक 576402010003778  मधील जमा रक्कमेबाबत कॅश बुक हाताळणे

11.आधार किटची मागणी सादर करणेबाबत अहवाल सादर करणे.

12.आधार सभेची माहिती तयार  करणे.

13.आधार बाबत प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करणे.

14.जिल्हात 43 महसुल मंडळामध्ये आधार संच सुरु आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम
जॉबचार्ट
शाखेचे नाव : आस्थापना शाखा
शाखाप्रमुख यांचे नाव : श्री विश्वनाथ वि.घुगे, निवासी उपजिल्‍हाधिकारी, वाशिम
संपर्क क्रमांक : 9422884485
शासकीय ई मेल आई डी : rdc_washim@rediffmail.com
कार्यालयाचे संकेस्थळ www.washim.nic.in
शाखेंतर्गत चालणाऱ्या नियमित कामकाजाचे स्वरुप थोडक्यात : वर्ग 03 संवर्गातील पदभरती, वर्ग 03 व 04 संवर्गातील अनुकंपा पदभरती, शिपाई, वाहन चालक, महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी, सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांचे पदोन्नती, बदली व सेवांतर्गत लाभ देणे बाबतचे कामकाज. विभागीय चौकशीचे कामकाज, बिंदूनामावली, वर्ग 01 व 02 अधिकारी यांचे रजेबाबतचे कामकाज.
अ. क्र. अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रमांक प्रशासकीय कामकाजाचे स्वरुप सविस्तर पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम संपर्क क्रमांक.
1 श्री सुनिल घोडे प्र.अधिक्षक 9922899941 1)आहरण व संवितरण अधिकारी. 2) अधिकारी, कर्मचारी यांचे आस्थापनाविषयक बाबी. 3) ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 4) महापार प्रणालीमध्ये Alternate Custodian म्हणून कामकाज पाहणे 5) ऑनलाईन RTS प्रकरणांचे कामकाज पाहणे.
निवासी उपजिल्‍हाधिकारी
2 श्री सुनिल घोडे सहा अधिक्षक 9.92E+09 आस्थापना विषयक बाबी, विविध, लोकशाही दिन, पाणी टंचाई, प्रेषक शाखा, जिल्हा सेतु शाखा, लोकसेवा हक्क अधिनियम, जनमाहिती अधिकारी, ई-गव्हर्नन्स, आधार, नझारत, संबंधित कामकाज पाहणे. ई-ऑफिस अंतर्गत आलेली डाक संबंधितांचे लॉग इन वर कार्यवाहीस पाठविणे.याव्यतिरिक्त वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
3 श्री गजानन उगले प्र.स./ सहा.महसूल अधिकारी 9527071832 गट-क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सार्वत्रिक बदली/सेवा संलग्नबाबत नस्ती हाताळणे.
गट-क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे कालबध्द/आश्वासित प्रगती योजनेची नस्ती हाताळणे.
आकृतीबंध विषयक नस्ती हाताळणे.
गट-क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीबाबत नस्ती हाताळणे.
गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रतिनियुक्ती व सेवा वर्गबाबतची नस्ती हाताळणे.
गट क व ड संवर्गातील कर्मचारी यांना विविध परीक्षेस बसण्यास परवानगीबाबत नस्ती.
गट-क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे निलंबन नस्ती हाताळणे.
गट-अ व ब संवर्गातील अधिकारी यांच्या ज्येष्ठता सुचीबाबत नस्ती.
गट-अ व ब संवर्गातील अधिकारी यांच्या जिल्हा नागरी सेवाबाबत नस्ती.
आस्थापनाविषयक न्यायालयीन प्रकरणांबाबत नस्ती.
आस्थापनाविषयक कार्यालयीन कामकाजाबाबतचे विविध प्रकारचे आदेश/ परिपत्रके काढणेबाबत नस्ती हाताळणे.
अधिकारी/कर्मचारी यांचे प्राप्त होणाऱ्या तक्रारींबाबत नस्ती.
माहितीचा अधिकार अंतर्गत प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे.
उपरोक्त विषयासंबंधित तारांकित/अतारांकित‍/लक्षवेधी व पत्रव्यवहार
याशिवाय वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे.
4
श्री शरद भाग्यवंत
सहा.महसूल अधिकारी
9657343424
शासन निर्देशानुसार गट-क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदभरती करणे.
कोतवाल पदभरती नस्ती हाताळून त्यासंबंधित न्यायालयीन प्रकरणांच्या नस्ती हाताळणे.
जिल्हास्तरीय गट-क व ड कर्मचाऱ्यांच्या बिंदू नामावली नस्ती अद्यावत करणे. (सरळसेवा, पदोन्नती व संवर्गबदल)
गट-क व ड कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा/विभाग बदलीच्या नस्ती हाताळणे.
कोतवाल मधून शिपाई संवर्गामध्ये पदभरती करण्याबाबत नस्ती हाताळणे.
गट-क व ड कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्याबाबत नस्ती हाताळणे. (ग्राम महसूल अधिकारी वगळून)
गट-क व ड संवर्गातील रिक्त पदांचे अहवालाबाबत नस्ती हाताळणे.
अनूसुचित जमातीच्या कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र अवैध बाबतची नस्ती हाताळणे.
गट-क व ड कर्मचाऱ्यांच्या आरक्षणासंबंधी सेवाविषयक बाबींबाबत नस्ती हाताळणे.
स्वातंत्र्यसैनिक यांचे पाल्याचे नामनिर्देशनाबाबत नस्ती हाताळणे.
कार्यासनासंबंधित निवेदनावर कार्यवाही करणे.
माहितीचा अधिकार अंतर्गत प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे.
उपरोक्त विषयासंबंधित तारांकित/अतारांकित‍/लक्षवेधी व पत्रव्यवहार
याशिवाय वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे.
5
कु.निता आरू
ग्राम महसूल अधिकारी आस्‍थापना / सहा.महसूल अधिकारी
9766676849
ग्राम महसूल अधिकारी आस्थापना जिल्हा स्तर (प्रशासकिय/विनंती बदली, सेवा निवृत्ती/स्वेच्छा सेवानिवृत्ती)
ग्राम महसूल अधिकारी आस्थापना जिल्हा स्तर (सेवाज्येष्ठता याद्या, बिंदूनामावली)
ग्राम महसूल अधिकारी संवर्गाचे गोपनिय अहवाल नस्ती
ग्राम महसूल अधिकारी संवर्गाचे आश्वासित प्रगती योजनेबाबत कामकाज
ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांनाविभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासुन सुट बाबत नस्ती हाताळणे.
ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांचे निलंबन नस्ती हाताळणे.
ग्राम महसूल अधिकारी संवर्गाचे हिंदी व मराठी भाषा उत्तीर्ण होणेबाबत सुट
ग्राम महसूल अधिकारी आस्थापना जिल्हा स्तर (अधिसंख्य पदे व इतर ग्राम महसूल अधिकारी आस्थापनाविषयक सर्व कामकाज)
ग्राम महसूल अधिकारी विषयक तक्रारी व निवेदनावर कार्यवाही करणे.
आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार नस्ती.
माहितीचा अधिकार अंतर्गत प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे.
ग्राम महसूल अधिकारी / मंडळ अधिकारी कार्यालय भाडे व कार्यालय बांधकाम बाबत नस्ती.
उपरोक्त विषयासंबंधित तारांकित/अतारांकित‍/लक्षवेधी व पत्रव्यवहार
वरिष्ठांनी सोपविलेली सर्व कामे पार पाडणे.
6
कु.छाया गावंडे
सहा.महसूल अधिकारी
9689342685
सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे किरकोळ रजेबाबत
वर्ग ३/४ यांच्या अर्जित/वैद्यकीय/बालसंगोपन इ.रजा.
अवलंबितता प्रमाणपत्राबाबत व राजपत्राप्रमाणे नावात बदल करणे
बायोमॅट्रिक हजेरीपटाबाबत
वर्ग 1 ते 4 कर्मचाऱ्यांचे मुळ सेवापुस्तक सर्व नोंदी घेऊन अद्यावत करणे
ई-एचआरएमएस प्रणालीत सेवापुस्तक स्कॅनिंग करुन अद्यावत करणे.
उपरोक्त विषयासंबंधित तारांकित/अतारांकित‍/लक्षवेधी व पत्रव्यवहार
माहिती अधिकार प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे.
वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे पार पाडणे
7 श्री गोरख इढोळे सहा.महसूल अधिकारी 9767452844 सामान्य आस्थापनेवरी अधिकारी/कर्मचारी यांची लेखाशिर्षनिहाय वेतन देयके तयार करणे व कोषागारात सादर करणे.
लेखाशिर्षनिहाय आठमाहि/नऊमाहि अंदाजपत्रके तयार करणे.
विशेष वेतन/अतिरीक्त मेहनताना मंजूर करणे.
मु.वि.नि.1959 चे 39-ब अंतर्गत मंजूरी करीता प्राप्त प्रस्ताव सादर करणे.
कार्यरत कर्मचारी यांची वेतनिश्चिती.
सामान्य अस्थापनेवरील कर्मचारी यांचे प्रवास भत्ता देयके तयार करणे.
समर्पीत अहवाल सादर करणे.
लेखाशिर्षनिहाय खर्चाचा ताळमेळ घेणे व वरिष्ठांना सादर करणे.
लेखाशिर्षनिहाय अनुदान मागणी करणे व आहरण व संवितरण अधिकारी यांना अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर अनुदान वाटप करणे.
उपरोक्त विषयासंबधीत माहिती अधिकार प्राप्त अर्ज निकाली काढणे
उपरोक्त विषयासंबधीत तारांकित/अतारांकीत/लक्षवेधी व पत्रव्यवहार
वरिष्ठांनी सोपविलेली कामे पार पाडणे.
8
कु.पुनम इंगोले
विभागीय चौकशी/सहा.महसूल अधिकारी
8378876049
विभागीय चौकशी प्रकरणे गट-क ते गट-ड
विभागीय चौकशी संबंधित न्यायालयीन प्रकरणाची नस्ती हाताळणे.
माहितीचा अधिकार अर्जावर कार्यवाही करणे.
उपरोक्त विषयासंबंधित तारांकित/अतारांकित‍/लक्षवेधी व पत्रव्यवहार
वरिष्ठांनी सोपविलेली कामे पार पाडणे.
9
श्री रवि हटकर
सहा.महसूल अधिकारी
9049772176
अनुकंपा तत्वावर नियुक्ती करणे व त्रैमासिक माहिती सादर करणेबाबत
पूर्व इतिहास/चारित्र्य पडताळणीबाबत
करमणूक कर विषयक कामकाज
उपरोक्त विषयासंबंधित तारांकित/अतारांकित‍/लक्षवेधी व पत्रव्यवहार
माहिती अधिकार प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे.
वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे पार पाडणे
10
श्री किशोर पांडव
महसूल सहाय्यक
गट-अ व ब संवर्गातील अधिकाऱ्यांचे रजेबाबत नस्ती हाताळणे.
एमपीएससी,सीईटी व इतर परीक्षाविषयक कामकाज
विभागीय दुय्यम सेवा व महसूल अर्हता परीक्षा लिपिक व ग्राम महसूल अधिकारी
गट-क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे राजीनामा/सेवानिवृत्ती/ स्वेच्छानिवृत्ती नस्ती हाताळणे.
गट-अ व ब संवर्गातील अधिकारी व परिविक्षाधिन अधिकारी यांचे प्रशिक्षणाबाबत नस्ती.
लाचलूचपत प्रतिबंधक कार्यालयास वेळोवेळी सरकारी पंच पुरविण्याबाबत नस्ती.
स्थानिक सुट्टया जाहिर करणेबाबत नस्ती
उपरोक्त विषयासंबंधित तारांकित/अतारांकित‍/लक्षवेधी व पत्रव्यवहार
माहितीचा अधिकार अंतर्गत प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे.
याशिवाय वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे.
11
श्री आर एस.सरोदे
महसूल सहाय्यक
8.28E+09
से.नि. प्रकरणे मा.महालेखापाल यांना सादर करणे. व सेवानिवृत्ती वेतन देयका बाबत नस्ती हाताळणे.
से. नि. अधि. /कर्म. सेवापुस्तके पडताळणी पथकाकडून आलेल्या त्रृटीची पुर्तता करणे. (वेतन निश्चीती करणे , व इतर आक्षेपाची पुर्तता करणे.)
से. नि. अधि. /कर्म. यांचे गटविमा व ना-विभागीय व ना- देय प्र. पत्र.बाबत.
गट-अ व ब संवर्गातील अधिकारी यांची वार्षिक वेतनवाढ.
रजा प्रवास सवलत बाबत नस्ती हाताळणे.
भविष्य निर्वाह निधी परतावा /ना परतावा प्रकरणे
सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीनंतर प्रदान करावयाचे सर्व लाभ.
माहितीचा अधिकार अर्जावर कार्यवाही करणे.
उपरोक्त विषयासंबंधित तारांकित/अतारांकित‍/लक्षवेधी व पत्रव्यवहार
वरिष्ठांनी सोपविलेली कामे पार पाडणे.
12
श्री सुनिल ठाकरे
महसूल सहाय्यक
8.98E+09
वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांची नस्ती हाताळणे.
मत्ता व दायित्वे विवरणपत्राबाबत नस्ती हाताळणे.
कार्यमुल्यमापन अहवाल नस्ती हाताळणे. (ग्राम महसूल अधिकारी वगळून)
कोतवाल आस्थापना विषयक नस्ती हाताळणे.
गट-क व ड च्या सेवाज्येष्टता याद्या अद्यावत करणे नस्ती (ग्राम महसूल अधिकारी वगळून)
हिंदी व मराठी भाषा सुट नस्ती
गट क व ड प्रशिक्षण नस्ती
स्थायित्व लाभ प्रमाणपत्र नस्ती
1 ऑगष्ट महसूल दिन पुरस्कार व इतर पुरस्कार बाबत नस्ती.
माहितीचा अधिकार अर्जावर कार्यवाही करणे.
उपरोक्त विषयासंबंधित तारांकित/अतारांकित‍/लक्षवेधी व पत्रव्यवहार
वरिष्ठांनी सोपविलेली सर्व कामे पार पाडणे.