• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद

तहिसल कार्यालय मालेगांव

तहसिल कार्यालय मालेगांव बाबत:-

मालेगांव जहॉगीर हे शहर महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्हयातील वाशिम उपविभातील मालेगांव तालुक्यातील एक शहर आहे. मालेगांव जहॉगीर हे शहर आग्नेय महाराष्ट्र आणी विदर्भाला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या राज्य महामार्गावर स्थित आहे. मालेगांव हे शहर वाशिम आणी मेहकर दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर आहे.रस्ते वाहतुकीसाठी हे एक प्रमुख जंक्शन आहे.

मालेगांव तहसिल कार्यालय तालुक्याचे मुख्य ठिकाणी असुन तेथे 03 नायब तहसिलदार कार्यरत आहेत. व मालेगांव तहसिल कार्यालया अंतर्गत 08 महसुली मंडळ व 49 ग्राम महसुल अधिकारी साझे आहेत.

.क्र. अधिकारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रमांक
1 श्री.सुनिल राजाभाऊ देशमुख निवडणुक नायब तहसिलदार 9921755000
2 श्री.रंजना सुनिल गोरे निवासी नायब तहसिलदार 8390120222
3 श्री.अरविंद निनाजी करांगळे महसुल नायब तहसिलदार 9850969139
4 श्री.बळीराम वांजोळ निरिक्षण अधिकारी 9422108145

तहसिलदार यांना तालुका दंडाधिकारी देखील म्हणतात. मालेगांव हे तालुक्याचे प्रमुख अधिकारी असतात. तहसिलदार हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीन राहुन शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी व समन्वय साधतात.त्यांची जबाबदारी महसुल  कार्यकारी व न्याय विषयक बाबीवर असते.

महसुल व कार्यकारी कार्य:-

 

समन्वय व देखरेख:-

तहसिलदार हे मा.जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्यातील समन्वयक म्हणुन कामकाज पाहतात.तसेच नायब तहसिलदार व निरिक्षण अधिकारी यांच्यकडुन महसुल कामकाजा बाबत व पुठवठा विषयक कामकाजा बाबत अंमलबजावणी करुन घेतात.

महसुल विषयक कार्य:-

जमीनीच्या महसुल मुल्यांकना पासुन ते खाजगी व शासकिय जमीन महसुल ( दंडात्मक ) वसुली पर्यंतच्यासर्व प्रक्रियाचे निरिक्षण देखरेख करतात.

प्रतिनिधीक अधिकार:-

जिल्हाधिकाऱ्याकडुन काही विशिष्ट कायद्या अंतर्गत त्यांना अधिकार प्रदान केले जातात.ज्यामुळे ते महसुल विषयक बाबतीत  सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणुन कार्य करतात.

शासकिय मालमत्ता:-

शासकिय मालमत्तचे संरक्षण करणे, अतिक्रमण रोखणे आणि जमीनीच्या भाडे धारण अटीचे उल्लघन हाताळणे.

भू-राजस्व:- ( लॅन्ड रेव्हेन्यु ):-

बिगर शेती अमुल्यांकन आकारणी ,विविध महसुल विषयक आदेश पारीत करणे आणि सरकारी महसुल वसुलीचे निरिक्षण करणे.

जमीनीचे अधिग्रहण:-जमिनीच्या अधिग्रहण प्रक्रियेमध्ये सहभाग करतात.

महसुली प्रकरणे:- महसुल प्रकरणात न्याय निवाडा करणे.

पीक व सिमाकंन निरिक्षण:-

            पीक आणि हद्य चिन्हाची तपासणी करणे.तसेच महसुल सवलती आणि सवलतीसा            पीकउउत्पादनाच्या अंदाजाची पडताळणी करणे.

विकास विषयक कार्य:-

            महसुल,कृषी ,पशु संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्य्‍ या सारख्या विभागाच्या अधिकाऱ्याच्या कामाचा तालुकास्तरावर  समन्वय साधणे.

तहसिल कार्यालय मालेगांव

ईमेल आयडी- tahsildarmalegaon@gmail.com

अ.क्र. अधिकारी/कर्मचारी यांचे नाव पदनाम भ्रमणध्वनी क्रमांक प्रशासकीय कामकाजाचे स्वरुप सविस्तर पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम
1 श्री.दिपक पुंजाजी पुडे तहसिलदार मालेगांव 9823704217 कार्यालय प्रमुख मा.उपविभागीय अधिकारी
2 श्री.सुनिल राजाभाऊ देशमुख निवडणुक नायब तहसिलदार 9921755000 निवडणूक कामकाजावर पर्यवेक्षण करणे तहसिदार
2 श्री.रंजना सुनिल गोरे निवासी नायब तहसिलदार 8390120222 कार्यालयीन कामकाजावर पर्यवेक्षण करणे तहसिदार
3 श्री.अरविंद निनाजी करांगळे महसुल नायब तहसिलदार 9850969139 महसुल कामकाजावर पर्यवेक्षण करणे तहसिदार
4 श्री. विनायक केंद्रे सहायक महसूल अधिकारी 7972077613 प्रस्तुकार-1

1.जमीन महसुल प्रकरणे

2.शासकिय जमीन मागणी प्रकरणे

3.अकृषक प्रकरणे

4.भुखंड लिलाव प्रकरणे

5.भोग वर्ग 2 मधन भोग वर्ग 1 प्रकरणे

6.गौण खनिज प्रकरणे

7.पोटखराब प्रकरणे

8.पावरग्रीड प्रकरणे

तहसिलदार

निवासी नायब तहसिलदार

5 कु.नलीनी सोनुने सहायक महसूल अधिकारी 9763064667 प्रस्तुतकार-2

1.जमीन महसुल प्रकरणे

2.शासकिय जमीन मागणी प्रकरणे

3.भुखंड लिलाव प्रकरणे

4.भोग वर्ग 2 मधन भोग वर्ग 1 प्रकरणे

5.पोटखराब प्रकरणे

तहसिलदार

नायब तहसिलदार महसुल

6 श्री.किशोर खाडे सहायक महसूल अधिकारी 8806383201 सामान्य आस्थापना 

1.वेतन देयके तयार करणे.

2.सेवा निवृत्ती प्रकरणे

3.वैद्यकिय देयके तयार करणे.

4.सेवा पुस्तक अद्यावत करणे

5.भ.नि.नि.देयक तयार करणे

6.फॉर्म नंबर 16 तयार करणे

7.सामान्य आस्थापना विषयक बाबी काम करणे

तहसिलदार

निवासी नायब तहसिलदार

श्री.किशोर खाडे सहायक महसूल अधिकारी 8806383201 तलाठी आस्थापना

1.वेतन देयके तयार करणे.

2.सेवा निवृत्ती प्रकरणे

3.वैद्यकिय देयके तयार करणे.

4.सेवा पुस्तक अद्यावत करणे

5.भ.नि.नि.देयक तयार करणे

6.फॉर्म नंबर 16 तयार करणे

7.आस्थापना मंडळ अधिकारी,तलाठी व कोतवाल विषयक बाबी काम करणे

7 श्री.गणेश तायडे सहायक महसूल अधिकारी 7776977365 इंगायो शाखा

1.इंगायो अंतर्गत प्रकरणे हाताळणे

2.कुटूंब अर्थ सहाय्य अंतर्गत प्रकरणे हाताळणे

तहसिलदार

नायब तहसिलदार महसुल

8 श्री.रविंद्र जुनघेरे महसूल सहायक 9511659487 सामान्य निवडणुक शाखा

1.सामान्य निवडणुकिची निगडीत काम काज हाताळणे

तहसिलदार

निवडणूक नायब तहसिलदार

श्री.रविंद्र जुनघेरे महसूल सहायक 9511659487 जि.प./ग्रा.पं. निवडणुक शाखा

1. जि.प./ग्रा.पं. निवडणुक निगडीत कामे हाताळणे

9 श्री.गणेश पंडीत खुळे महसूल सहायक 9790718404 नैसर्गिक आपत्ती

1.नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कामकाज पाहणे

तहसिलदार

निवासी नायब तहसिलदार

10 कु.चेतना मा.पवार महसूल सहायक 9158225299 संगायो शाखा

संगायो अंतर्गत प्रकरणे हाताळणे

तहसिलदार

नायब तहसिलदार महसुल

11 श्री.दिलीप चोंडकर महसूल सहायक 8459906001 जगांबदी

1. शासकीय वसुली

2.महाराजस्व अभियान

3.दौरादैनदिनी

4.मंडळ अधिकारी /ग्रा.म.अ.पासणी कार्यक्रम

5.तालुक्यची मागणी निश्चित करणे

तहसिलदार

निवासी नायब तहसिलदार

रोजगार हमी शाखा

1.रोहयो अंतर्गम काम पाहणे

2.विविध समित्या गटीत करणे

12 श्री.शेषनारायन शेवलकार महसूल सहायक 9975145881 नाझरा शाखा

1.लेखा पुस्तक अद्यावत ठेवणे

2.कार्यलयीन खर्च देयके

3.शासकिय वसुलीच्य अनुषंगाने धनादेश अदा करणे

तहसिलदार

निवासी नायब तहसिलदार

13 कु.सारीका कांबळे महसूल सहायक 8975608176 प्रस्तू-2 सहायक

1.जमीन महसुल प्रकरणे

2.शासकिय जमीन मागणी प्रकरणे

3.भुखंड लिलाव प्रकरणे

4.भोग वर्ग 2 मधन भोग वर्ग 1 प्रकरणे

5.पोटखराब प्रकरणे

तहसिलदार

नायब तहसिलदार

14 कु.ज्योती पांडे महसूल सहायक 985016412 अभिलेख शाखा

अभिलेख कक्षाचे कामकाज पाहणे

तहसिलदार

निवासी नायब तहसिलदार

15 श्री.बळीराम वांजोळ निरिक्षण अधिकारी 9422108145 पुरवठा विभाग कामकाजावर पर्यवेक्षण करणे

1.पुरवठा विषयक बाबी हाताळणे

2.लेखा हाताळणे

3.दुकान तपासणी करणे

तहसिलदार
16 श्री.अजीत पखाले लिपीक 9922014618 कार्ड लिपीक

शिधापत्रीका वितरीत करणे

तहसिलदार

निरिक्षण अधिकारी

17 श्री.अरविंद वानखेडे गोदामपाल 9028698890 पुरवठा

धान्य साठवनूक केंद्राचा हिशोब ठेवणे

तहसिलदार

निरिक्षण अधिकारी

18 श्री.शेख अमजद गोदाम लिपीक 8551834444 धान्य साठवनूक केंद्र तहसिलदार

निरिक्षण अधिकारी

19 श्री.दिपक लहाने ग्राम महसुल अधिकारी 9850853924 सेतु लिपीक

1.जात/ नॉन क्रिमीलेअर/उत्पन्न/रहिवासी /ऐपत  प्रमाणपत्र

2.लोकसेवा हक्क कायदया अंतर्गत कामकाज पाहणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

20 श्री.गजानन इंगोले ग्राम महसुल अधिकारी 9822725175 विविध लिपीक / शेतकरी आत्महत्या

पॅकेज शाखा

शेतकरी आत्महत्या प्रकरणे हाताळणे

3.विविध प्रकारचे अर्ज हाताळणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

21 श्री.गजानन गांजरे ग्राम महसुल अधिकारी 9420109965 आवक जावक शाखा

आवक जावक शाखेचे कामकाज हाताळणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

22 श्री.उमेश गौतम वाहन चालक 9552401748 शासकिय वाहन चालविणे 1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

23 श्री.प्रभाकर जावळे शिपाई 8698235251 कार्यालयीन डाक वाटप करणे 1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

24 श्री.गणेश चौके शिपाई 9766676855 निवासी नायब तहसिलदार यांचे कक्षावर 1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

25 श्री.नामदेव मस्की शिपाई 7774897572 महसुल नायब तहसिलदार यांचे कक्षावर 1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

26 श्रीमती रेखा घुगे शिपाई 9922648725 तहसिलदार यांचे कक्षावर 1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

27 श्री.सुरज नकवे स्वच्छक 9373259709 तहसिल कार्यालयाचे स्वच्छता ठेवणे 1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

तहसिल कार्यालय मालेगांव

मंजूर पदसंख्या

अ.क्र. मंजूर पदे मंजूर संख्या कार्यरत संख्या रिक्त एकूण
1 तहसिलदार 01 01 00 01
2 नायब तहसिलदार 03 03 00 03
3 निरिक्षण अधिकारी 01 01 00 01
4 मंडळ अधिकारी 08 08 00 08
5 सहायक महसूल अधिकारी 05 05 00 05
6 महसूल सहायक 12 08 04 12
7 गोदामपाल 01 01 00 01
8 पुरवठा लिपीक 02 01 01 02
9 ग्राम महसुल अधिकारी 50 50 00 50
10 वाहन चालक 01 01 00 01
11 शिपाई 08 04 04 08
12 स्वेछक 01 01 00 01
13 महसुल सेवक 49 43 06 49
एकूण 142 127 15 142