उपविभागीय अधिकारी (SDO) / उपविभागीय दंडाधिकारी (SDM)
उपविभागीय अधिकारी (SDO) याना उपविभागीय दंडाधिकारी (SDM) असेही म्हणतात, हा उपविभागातील प्रमुख अधिकारी असतो. तो जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली शासकीय धोरणांची अंमलबजावणी व समन्वय करतो. त्यांचे कार्यक्षेत्र महसूल, कार्यकारी आणि न्यायिक बाबींमध्ये विस्तारित असते.
उपविभागीय अधिकारी (SDO): मंगरुळपीर
संपर्क क्रमांक: 9975301133
अधिकृत ईमेल आयडी: sdomangr@gmail.com

