• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद

कार्यभार तक्ते

शाखाप्रमुख यांचे नाव : निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा सचिव जिल्हा सेतू समिती जि.का.वाशिम
जिल्‍हा सेतू समिती,
संपर्क क्रमांक : दुरध्‍वणी क्रमांक 07252-233653
शासकीय ई मेल आई डी : rdc_washim@rediffmail.com
कार्यालयाचे संकेस्थळ www.washim.nic.in
शाखेंतर्गत चालणाऱ्या नियमित कामकाजाचे स्वरुप थोडक्यात : कंत्राटी कर्मचारी यांचे संबधित कामकाज, ई- कोतवाल बुक प्रणालीचे कामकाज, सेतू सोसायटीचे आर्थिक व्यवहार, आपले सरकार सेवा केंद्रांचे वाटप करणे, त्यांचे तक्रारी निराकरण करणे, व इतर कामे
अ. क्र. अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रमांक प्रशासकीय कामकाजाचे स्वरुप सविस्तर पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम संपर्क क्रमांक.
1 संतोष एन. बैरवार सहाय्यक महसुल अधिकारी 8149440888 सेतू शाखे संबंधित स्थायी आदेश धारीका अद्यावत ठेवणे. विश्वनाथ घुगे,
निवासी उपजिल्‍हाधिकारी
तथा सचिव जिल्‍हा सेतू समिती, वाशिम
9422884485
सेतू सुविधा केंद्र / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडुन प्राप्त झालेल्या जिल्हा सेतू समितीच्या रक्कमांचा रोखपुस्तिकेत हिशोब ठेवणे. रोख नोंदवही अद्यावत ठेवणे.
जिल्हा सेतू सोसायठी अंतर्गत जमा व खर्चाचा हिशेब ठेवणे. सेतू अंतर्गत देय असलेली प्रदाने करणे.
मा.अध्यक्ष, जिल्हा सेतू सोसायटी, वाशिम यांचे सुचनेप्रमाणे जिल्हा सेतू सोसायटीच्या सभेचे आयोजनाची कार्यवाही करणे.
सनदी लेखापालाचे लेखापरीक्षणानुसार त्याच्या प्रती सर्व संबंधितास पाठविणे व लेखापरीक्षण अहवाल राज्य सेतू सोसायटीस पाठविणे.
असल्यास आयकर विभागास सादर करावयाची वसुल आयकराची माहिती प्रत्येक तिमाहिला आयकर विभागास सादर करुन घेणे.
जिल्हा सेतू समिती मार्फत मग्रारोहयो विभागास तसेच जिल्हातील इतर कार्यालयास कंत्राटी कर्मचारी पुरविणे त्याकरीता भरती प्रक्रीया राबवुन कंत्राटी कर्मचाऱ्यांची यादी संबंधीत विभागास पुरविणे.
नविन आपले सरकार सेवा केंद्र कार्यवाही करण्याबाबतच्या नस्ती हाताळणे.
आपले सरकार सेवा केंद्रावर कार्यवाही करण्याबाबतच्या नस्ती हाताळणे.
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे.
शाखाप्रमुख यांचे नाव : प्रथम अपिलीय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, जि.का.वाशिम
संपर्क क्रमांक : दुरध्‍वणी क्रमांक 07252-233653
शासकीय ई मेल आई डी : rdc_washim@rediffmail.com
कार्यालयाचे संकेस्थळ www.washim.nic.in 
शाखेंतर्गत चालणाऱ्या नियमित कामकाजाचे स्वरुप थोडक्यात : माहिती अधिकार अधिनियम-2005 अंतर्गत प्राप्त होणाऱ्या मा.अ.अर्जाविषयी नस्ती हाताळणे तसेच प्रथम अपिलीय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम यांचे अधिनस्त शाखेसंबंधित प्रथम अपिल प्रकरणाची सर्व नस्ती हाताळणे, जिल्हयाचे संकेतस्थळावरील माहिती अधिकार संबंधित माहिती वेळोवेळी अद्यावत करणे, व इतर कामे
अ. क्र. अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रमांक प्रशासकीय कामकाजाचे स्वरुप सविस्तर पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम संपर्क क्रमांक.
1 संतोष एन. बैरवार सहाय्यक महसुल अधिकारी 8149440888 माहिती अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत स्थायी आदेश नस्ती अद्यावत करणे. विश्वनाथ घुगे,
प्रथम अपिलीय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

सुनिल घोडे
जन माहिती अधिकारी तथा
सहा.अधिक्षक जि.का. वाशिम

9422884485

9922899941

मा.निवासी उपजिल्हाधिकारी यांचे अधिनस्त शाखांचे प्राप्त झालेले प्रथम अपिल अर्ज स्विकारुन त्यांची नोंदवही अद्यावत ठेवणे. प्रथम अपिल अर्जाच्या नस्ती हाताळणे व त्याबाबतचे आवश्यक पत्रव्यवहार करणे.
जिल्हाधिकारी कार्यालयासंबंधीत  नसलेली माहितीच्या अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत माहिती पुरविण्याबाबतचे अर्ज तसेच अपिल अर्ज इतर संबंधित कार्यालयाकडे हस्तांतरीत करणे व अशा अर्जांची व अपिलांची नोंद ठेवणे.
माहितीचा अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत पाठवावयाचा वार्षीक अहवाल मा.आयुक्त, अमरावती व राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ अमरावती तसेच शासनास वेळोवेळी अहवाल सादर करणे.
मा.राज्य माहिती आयुक्त अमरावती, खंडपीठ अमरावती यांचेकडुन प्राप्त झालेल्या व्दितीय अपिल प्रकरणामध्ये प्रथम अपिलीय अधिकाऱ्याचा खुलासा तसेच आवश्यक कागदपत्रे सुनावणीच्या दिवशी आयोगास पुरविणे.
28 सप्टेंबर माहितीचा अधिकार दिन साजरा करणे.
माहितीचा अधिकार अधिनियम – 2005 च्या प्रभावी अंमलबजावणी करीता कलम 4 खालील 1 ते 17 बाबीवरील माहिती वेबसाईडवर प्रसिध्द करणे.
माहितीचा अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत प्राप्त होणाऱ्या ऑनलाईन अपिल व अर्ज संबंधीताकडे ऑनलाईन पाठविणे.
माहितीचा अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत ऑनलाईन अर्जावर कार्यवाही करण्याकरीता सर्व संबंधीताचे Loging ID वर पाठविणे.
वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे.