बंद

मत्स्यव्यवसाय विभाग

वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून जिल्ह्यात पाटबंधारे/लघुपाटबंधारे विभागाचे एकूण 145 तलाव असून यांचे जलक्षेत्र 6966 हेक्टर आहे. या तलाव जलाश्यावर एकूण 153 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नोंदणीकृत असून यामधील एकूण मच्छिमार सभासद संख्या 5117 आहे. तसेच वाशिम जिल्ह्यात एकूण 430 तलाव जिल्हा परिषद मालकीचे आहेत. वाशिम जिल्ह्यातून पैनगंगा, अरुणावती, अडान, पुस, निर्गुणा, बेंबळा, काटेपूर्णा नद्या वाहत असून जिल्ह्यातील एकूण नद्यांची लांबी 315 किलोमीटर आहे.  जिल्ह्यातील सन 2023-24 मधील वार्षिक मत्स्योत्पादन 5952.54 मेट्रिक टन आहे.

कार्यालयाचा पत्ता : सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), वाशिम, पद्मश्याम बिल्डिंग, सिव्हिल लाइन, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय समोर, ईमेल: fisherieswashim@gmail.com; दूरध्वनी क्र. 07252-299303

  • जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायकरिता हस्तांतरित तलावांची यादी/ District Fisheries Tank Information:
  • मच्छिमार सहकारी संस्थेची नोंदणी / Registration of Fisheries Cooperative Society
  • मत्स्यव्यवसाय विभागामार्फत तलाव ठेकयाने देणेबाबत/ Leasing of Tank for Fisheries
  • जिल्ह्यात मंजूर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत प्रकल्पाचा तपशील / District’s Sanctioned PMMSY Projects
  • विभागाच्या योजना/ Departmental Scheme
  1. प्रधानमंत्री मत्स्य किसान सह समृद्धी योजना (PM-MKSSY)
  2. मच्छीमारांकरिता अपघात गट विमा योजना/ Group Accidental Insurance Scheme for Fishermen
  3. मच्छीमारांकरीता किसान क्रेडिट कार्ड / Kisan Credit Card
  4. मनरेगा व मत्स्यव्यवसाय विभागाचे अभिसरण / Convergence of MGNREGA and Fisheries Department
  5. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य / Subsidy on Fish Fisheries Requisites.
  • Fisheries Dept

    Fisheries Dept.

मनरेगा व मत्स्यव्यवसाय विभागाचे अभिसरण

नियोजन विभाग (रोहयो विभाग) यांचे दिनांक 14/12/2022 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे दि. 28/03/2023 रोजी मनरेगा आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनेचे अभिसरण करून सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणे आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण पर्जन्यमान आणि त्यानुसार मत्स्यव्यवसाय विकासाकरीता उपलब्ध असलेली विपुल प्रमाणातील क्षमता विचारात घेतल्यास मत्स्य उत्पादनातून राज्यातील मत्स्यव्यवसायीकांचे जीवनमान उंचावणे शक्य आहे. मनरेगा योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील 23 गावांची नंदादीप गावे म्हणून निवड करण्यात आली असून मत्स्यव्यवसाय विकासासाठी उपयुक्त खालील नमूद कामांना मनरेगा अंतर्गत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

  1. मत्स्यपालनासाठी तलाव बांधणे.
  2. तलावांची दुरुस्ती व देखभाल
  3. तलावांचे नूतनीकरण
  4. मासे सुकविण्यासाठी ओट्याचे बांधकाम करणे.
  5. मिनी पाझर तलाव बांधकाम
  6. तलावातील गाळ काढणे.
  7. तलावांचे प्लॅस्टिक लायनिंग करणे.
  8. तलावाच्या पाण्याची व मातीची परीक्षण चाचणी करणे.

मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य

  • तयार मासेमारी जाळी खरेदीवर अनुदान :- मासेमारीसाठी लागणारी तयार जाळी मच्छिमारांना सवलतीचे दरामधे उपलबध करुन देण्यासाठी मच्छिमार सहकारी संस्थां मार्फत संस्थेच्या सभासदांना तयार जाळी खरेदीवर अनुदान देण्यात येते

 

अ. क्र. बाब अनुज्ञेय अनुदान
1. भुजलाशयीन मत्स्यव्यवसाय अंतर्गत नायलॉन/मोनोफिलामेंट तयार जाळी खरेदीवर प्रती सभासद 20 कि.ग्राम पर्यन्त. 50% अनुदान देय राहील. जाळ्याच्या किमतीची कमाल मर्यादा प्रती किलो 800/- राहील.

ब) बिगर यांत्रिक नौका

आर्थिकदृष्ट्या कमकूवत मच्छिमारांना लहान नौका बांधण्यास किंमतीच्या ५० % रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते.

अ. क्र नौकेचा प्रकार प्रकल्प किंमत अनुज्ञेय अनुदान
लाकडी नौका ६०,०००/- प्रकल्प किमतीच्या ५०% अथवा रु. ३०,०००/- (रुपये तीस हजार फक्त) यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देय राहील.
२. पत्रा नौका ३०,०००/- प्रकल्प किमतीच्या ५०% अथवा रु १५,०००/- (रुपये पंधरा हजार फक्त) यापैकी जे कमी असेल तेवढेअनुदान देय राहील.
३. फायबर नौका १,२०,०००/- प्रकल्प किमतीच्या ५०% अथवा रु. ६०,०००/- (रुपये साठ हजार फक्त) यापैकी जे कमी असेल तेवढेअनुदान देय राहील.

.

I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मंजुर लाभार्थीचा तपशिल सन 2020-21
अ.क्र. योजनेचे नाव लाभार्थीचे नाव प्रकल्प किंमत (लाखात)
1 मत्स्यबीज संगोपण तलाव बांधका श्रीमती आशा किशोर देशमुख 7
2 मासळी विक्रीकरीता ई-रीक्षा शितपेटीसह श्रीमती शांताबाई गोतम अडॊळे 3
3 श्री. तुफान रघुनाथ बोनके 3
4 श्री. विलास गुलाब मनवर 3
5 जलाशयातील मत्स्यबॊटुकली संचयन @ 1000 प्रती हेक्टर जय भारत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. कळंबा महाली ता. जि. वाशिम 3

 

 

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मंजुर लाभार्थीचा तपशिल सन 2021-22
अ.क्र. योजनेचे नाव लाभार्थीचे नाव प्रकल्प किंमत (लाखात)
1 भुजलाशयीन बायोफ्लोक उभारणी प्रकल्प निविष्ठेसह श्रीमती अर्चना दत्तराव बुंधे 14
2 फिश किआक्स (शोभिवंत मासे विक्रीसह ) श्रीमती पल्लवि दिपक पानझाडे 10
3 नविन मत्स्यतळी खोदकाम श्रीमती बेबीबाई नवल राठॊड 7
4 श्रीमती गुंफाबाई श्रीचंद राठॊड 7
5 निविष्ठा अनुदान श्रीमती बेबीबाई नवल राठॊड 4
6 श्रीमती गुंफाबाई श्रीचंद राठॊड 4
7 मत्स्यखाद्य निर्मीती कारखाना क्षमता 2 टन/दिवस श्रीमती मंगला संजय मनवर 30
8 जलाशयातील मत्स्यबॊटुकली संचयन @ 1000 प्रती हेक्टर किरण मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. विळेगाव ता. कारंजा (लाड)जि. वाशिम 3
9 मासळी विक्रीकरीता ई-रीक्षा शितपेटीसह श्री. गनपत वामन हिवराळे 3
10 श्री. हेमंत लक्ष्मीकांत चव्हाण

 

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मंजुर लाभार्थीचा तपशिल सन 2022-23
अ.क्र. योजनेचे नाव लाभार्थीचे नाव प्रकल्प किंमत (लाखात)
1 बर्फ/शितगृह क्षमता 10 टन /दिवस श्रीमती नसरीन परवीन नासीर खान 40
2 भुजलाशयीन बायोफ्लोक उभारणी प्रकल्प निविष्ठेसह श्रीमती कासाबाई दत्तराव इंगोले 14
3 जलाशयातील मत्स्यबॊटुकली संचयन @ 1000 प्रती हेक्टर केकतउमरा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. केकतउमरा ता. जि. वाशिम 3
4 शितल मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. अमाणी ता. मालेगाव जि. वाशिम 3
5 गणेश मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. मेडशी ता. मालेगाव जि. वाशिम 3
6 श्री. दामोदर महाराज मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. कवठळ ता. मंगरुळपिर जि. वाशिम 3
7 संतोष मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. मंगरुळपिर ता. मंगरुळपिर जि. वाशिम 3
8 रेफ्रिजेरेटेड वाहन   श्री.जावेद खान मुर्तुजा खान रा.कारंजा (लाड) जि. वाशिम 25
9 मासळी विक्रीकरीता मोटारसायकल व शितपेटी  श्री. विनोद जानु पवार 0.75
10   श्री. बळीराम रतनसिंग राठॊड 0.75
11   श्री. सुशिल नरेंद्र चव्हाण 0.75
12  श्री. राजु रामजी मोरे 0.75
13  श्री. सुरेश सुखदेव थोटे 0.75
14   श्री. संतोष प्रल्हाद शेळके 0.75
15 इन्सुलेटेड वाहन  श्री. तातेराव किशन वानखेडे 20
16 मासळी विक्रीकरीता ई-रीक्षा शितपेटीसह  श्री. सतिष मोतीराम गवळी 3

 

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मंजुर लाभार्थीचा तपशिल सन 2023-24
अ.क्र. योजनेचे नाव लाभार्थीचे नाव प्रकल्प किंमत (लाखात)
1 रेफ्रिजेरेटेड वाहन श्रीमती कविता सुनिल पाटिल 25
2 जलाशयातील पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन श्री. आत्माराम खंडुजी सुतार 54
अ.क्र. जिल्हा  तालुका तलावाचे नाव जलक्षेत्र हेक्टर
1 वाशिम वाशिम साखरा पाझर 8
2 वाशिम मंगरुळपि कासोळा इचोरी 9
3 वाशिम मंगरुळपि अंबापुर 9
4 वाशिम  मानोरा रुईगोस्ता 11
5 वाशिम  मानोरा रतनवाडी 11
6 वाशिम  मानोरा फ़ुलउमरी 11
7 वाशिम मंगरुळपि पिंप्री साठवण 12
8 वाशिम  मालेगाव सुकांडा नविन 12
9 वाशिम वाशिम जांभरुण जहांगिर 13
10 वाशिम मालेगाव पांगरी धनकुटे 13
11 वाशिम मंगरुळपि भुरपुर साठवन 13
12 वाशिम  मानोरा कारली 13
13 वाशिम कारंजा हिवरालाहे 13
14 वाशिम रिसोड गणेशपुर 13
15 वाशिम  मानोरा भिलडोंगर 14
16 वाशिम मालेगाव ब्राम्हणवाडा 15
17 वाशिम मंगरुळपिर कोळंबी 15
18 वाशिम  मानोरा गोखी गिरोली 15
19 वाशिम रिसोड जवळा खुर्द 15
20 वाशिम मालेगाव सोनखास 16
21 वाशिम  वाशिम शेलु खुर्द 16
22 वाशिम मानोरा उमरी 17
23 वाशिम मंगरुळपिर पिंपळगाव ईझारा 17
24 वाशिम  वाशिम फ़ाळेगाव 19
25 वाशिम मंगरुळपिर कासोळा 19
26 वाशिम मालेगाव डव्हा 21
27 वाशिम मंगरुळपिर सार्सिबोथ निम्न 21
28 वाशिम वाशिम काजळंबा 22
29 वाशिम मानोरा सिंगडोह 22
30 वाशिम मानोरा आमदरी 22
31 वाशिम रिसोड वडजी 22
32 वाशिम मालेगाव वसारी 23
33 वाशिम मालेगाव सुदी 23
34 वाशिम मानोरा आसोला गवा 23
35 वाशिम रिसोड मुठा 23
36 वाशिम रिसोड मांडवा 23
37 वाशिम वाशिम उमरा कापसे संग्राहक 24
38 वाशिम मंगरुळपिर सोयता 24
39 वाशिम कारंजा किनखेड 24
40 वाशिम वाशिम पंचाळा 25
41 वाशिम वाशिम शेलगाव ( घुगे) 25
42 वाशिम मंगरुळपिर सावरगाव कान्होबा 25
43 वाशिम मंगरुळपिर पिंप्री खुर्द 25
44 वाशिम  मानोरा वाठोद 25
45 वाशिम  मानोरा गारटेक 25
46 वाशिम  मानोरा इंगलवाडी 25
47 वाशिम रिसोड कोयाळी बु. 25
48 वाशिम रिसोड सावरगाव जिरे 25
49 वाशिम कारंजा रापेरी 25
50 वाशिम रिसोड गोभणी 25
51 वाशिम मालेगाव धारर्पिंप्री 26
52 वाशिम रिसोड खडकीसदार 26
53 वाशिम  मालेगाव मैराळडोह 26
54 वाशिम  मंगरुळपिर चांदई 26
55 वाशिम मालेगाव रिधोरा 27
56 वाशिम मालेगाव कुत्तरडोह 27
57 वाशिम मानोरा पिंप्री हनुमान 27
58 वाशिम वाशिम खंडाळा 28
59 वाशिम वाशिम जनुना सोनवळ 28
60 वाशिम  मानोरा धानोरा भुसे 28
61 वाशिम कारंजा सोहोळ 28
62 वाशिम वाशिम शिरपुटी 29
63 वाशिम  मंगरुळपिर आसेगाव 29
64 वाशिम  मानोरा पंचाळा 29
65 वाशिम मंगरुळपिर मोहरी 30
66 वाशिम  मानोरा रोहणा 30
67 वाशिम कारंजा पलाना 30
68 वाशिम कारंजा बेलमंडळ 31
69 वाशिम मंगरुळपिर चोरद 31
70 वाशिम मंगरुळपिर गिर्डा 31
71 वाशिम  मालेगाव सोमठाणा 32
72 वाशिम मंगरुळपिर नांदखेडा 32
73 वाशिम कारंजा गायवळ 33
74 वाशिम रिसोड धोडप बु. 33
75 वाशिम वाशिम सावंगा जहांगिर 34
76 वाशिम वाशिम बोराळा 34
77 वाशिम मालेगाव मसला (खु) 34
78 वाशिम मालेगाव बोरगाव पिंपळा 34
79 वाशिम वाशिम सिरकुंडी 35
80 वाशिम मानोरा चौसाळा 35
81 वाशिम कारंजा शहा 35
82 वाशिम कारंजा सुकळी 35
83 वाशिम रिसोड गणेशपुर 35
84 वाशिम वाशिम वारला 36
85 वाशिम कारंजा मोखड पिंप्री 36
86 वाशिम मानोरा बोरव्हा 37
87 वाशिम वाशिम सोनखास 38
88 वाशिम मालेगांव मालेगांव 38
89 वाशिम मंगरुळपिर सार्सिबोथ 39
90 वाशिम वाशिम अनसिंग संग्राहक 40
91 वाशिम मालेगांव मुंगळा 40
92 वाशिम मंगरुळपिर दस्तापुर 40
93 वाशिम  मानोरा गिरोली 40
94 वाशिम  मानोरा आसोला खुर्द 41
95 वाशिम  मानोरा चिखली 41
96 वाशिम मंगरुळपिर गिद 41
97 वाशिम रिसोड करडा 41
98 वाशिम  मानोरा वाईगौळ 42
99 वाशिम वाशिम कारली 43
100 वाशिम वाशिम धुमका 43
101 वाशिम कारंजा येवताबंदी 43
102 वाशिम वाशिम वाई सावळी 44
103 वाशिम मालेगाव सुकांडा जुना 44
104 वाशिम कारंजा ऋषी 45
105 वाशिम रिसोड पाचंबा 45
106 वाशिम मंगरुळपिर जोगलदरी 46
107 वाशिम मानोरा हिवरा खुर्द 46
108 वाशिम कारंजा बग्गी 46
109 वाशिम रिसोड गौढाळा 47
110 वाशिम रिसोड हराळ 47
111 वाशिम वाशिम उमरा शमशोद्दिन 51
112 वाशिम मानोरा कुपटा 51
113 वाशिम मालेगाव खडकी इझारा 53
114 वाशिम मालेगाव कुऱ्हळ 54
115 वाशिम मालेगाव वाघी खुर्द 54
116 वाशिम वाशिम कळंबा महाली 55
117 वाशिम वाशिम उमरा कापसे 55
118 वाशिम रिसोड पळसखेड 55
119 वाशिम मंगरुळपिर कवठळ 56
120 वाशिम मानोरा गोंडेगाव 58
121 वाशिम कारंजा पारवा कोहर 58
122 वाशिम रिसोड कोयाळी खु. 63
123 वाशिम मानोरा धामणी संग्राहक (खडी) 70
124 वाशिम मालेगाव कळंबेश्वर 73
125 वाशिम रिसोड मोरगव्हान 73
126 वाशिम मंगरुळपीर स्वासिन 86
127 वाशिम रिसोड बोरखेडी 95
128 वाशिम मंगरुळपिर मोतसावंगा 98
129 वाशिम  रिसोड वाकद 100
130 वाशिम  रिसोड कुकसा 101
131 वाशिम मालेगाव पांगराबंदी 104
132 वाशिम रिसोड वाडी रायताळ 108
133 वाशिम वाशिम जयपुर 109
134 वाशिम कारंजा उंद्री 109
135 वाशिम मालेगाव कोल्ही 112
136 वाशिम कारंजा झोडगा 112
137 वाशिम मालेगाव उर्ध्वमोर्णा (मेडशी) 118
138 वाशिम मालेगाव मिर्झापुर 119
139 वाशिम कारंजा मोहगव्हान 120
140 वाशिम मालेगाव चाकतिर्थ 122
141 वाशिम वाशिम एकबुर्जी 149
142 वाशिम मालेगाव अडोळ 182
143 वाशिम वाशिम वारा जहांगिर 201
144 वाशिम मालेगाव सोनाळा 262
145 वाशिम कारंजा अडाण 740