बंद

वाशीम जिल्हा – Chatbot

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुलभ सेवा प्रणालीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे.

कृपया खालील WhatsApp QR कोड स्कॅन करा आणि उपलब्ध सेवांबाबतची आवश्यक माहिती, मार्गदर्शन व अद्ययावत सूचनांचा लाभ घ्या.QR कोड स्कॅन केल्यानंतर आपणास विविध शासकीय सेवा,  संपर्क तपशील व इतर माहिती सहज उपलब्ध होईल.

Chatbot QR Code