मानोरा हा महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा उपविभातील एक तालुका आहे. येथे बंजारा समाजाचे श्रद्धेचे ठिकाण असलेले संत सेवालाल महाराज यांचे पोहरादेवी येथे मंदिर आहे. मानोरा तालुक्यात एकूण १३८ महसुली गावे असून, येथे विविध विकास कामे झाली आहेत. मानोरा येथे एक वरिष्ठ महाविद्यालय आणि एक आयटीआय (ITI) महाविद्यालय देखील आहे, तसेच येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
संपर्क साधा -:
दूरध्वनी क्रमांक: 07253-263246
ई-मेल: tahsildarmanora@gmail.com
| अ.क्रं. | अधिकारी यांचे नाव | पदनाम | संपर्क क्रंमाक |
| 1. | श्री.संतोष येवलीकर | तहसीलदार मानोरा | 07253263246 |
| 2. | श्री. उमेश बनसोड | महसूल नायब तहसीलदार (निवडणूक अतिरिक्त) | 9823368687 |
| 3. | श्री. मधुकर अष्टुरे | निवासी नायब तहसीलदार व संगायो | 7020880783 |
| 4. | श्री. शुभम कावळे | निरिक्षण अधिकारी | 9511280110 |
