• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद

ई – कोतवाल बुक प्रणाली

“ई-कोतवाल बुक प्रणाली” ही एक डिजिटल सेवा आहे जी जन्म व मृत्यू नोंद प्रमाणपत्र आणि कोतवाल बुक नक्कल (प्रत) प्राप्त करण्यासाठी वापरली जाते. खाली त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

अधिकृत वेबसाइट https://digitalwashim.in वर नाव, गाव, तारीख, तालुका भरून ₹30 पेमेंट करा.पेमेंटनंतर कोतवाल बुक नक्कल / जन्म-मृत्यू प्रमाणपत्र PDF डाउनलोड करा

🔗 कोतवाल बुक नक्कल / जन्म व मृत्यू नोंद प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया यूजर मॅन्युअल. डाउनलोड करा