• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण सोहळा

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, पोलिस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांसह विविध विभागांचे अधिकारी, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्यात जिल्ह्याच्या विकास योजनांचा आढावा घेण्यात आला व नागरिकांना विकासाची गती वाढविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले.