• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद

तहसिल कार्यालय,मंगरुळपीर

तहसिल कार्यालय,मंगरुळपीर बाबत :-

 वाशिम जिल्हातील मंगरुळपीर हे तालुका असुन या तालुक्यात मौजे तऱ्हाळा येथे हजरत बाबा जान यांचा प्रसिध्द दर्गाह असुन हे पठाण समाजाचे पवित्र स्थान          आहे.देशभारातील पठाण समाजातील लोक ऊर्स साजरा करण्यासाठी सदर दर्ग्यावर येतात.

                मंगरुळपीर तहसिल कार्यालयाचे अक्षांश 20.31227 रेखांक्ष 77.34170

                मंगरुळपीर दुरध्वनी क्रं.07253-261839

                मंगरुळपीर तहसिल कार्यालय,ई मेल आयडी-tahasil_mangrulpir@rediffmail.com

तहसिल कार्यालय,मंगरुळपीर मंगरुळपीर उपविभागातील ठिकाण आहे.मंगरुळपीर तहसिल कार्यालयातील खालील प्रमाणे अधिकारी आहेत.

अ.क्रं. अधिकारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रंमाक
1. श्री.रविंद्र गणपतराव राठोड प्रभारी तहसिलदार 7758891515
2. श्री.रविंद्र गणपतराव राठोड निवासी नायब तहसिलदार 7758891515
3. श्री.निरंजन सुखेदवराव सातंगे नायब तहसिलदार,महसुल 9822863546
4. रिक्त नायब तहसिलदार निवडणुक
5. श्रीमती शिल्पा गाजले निरिक्षण अधिकारी 7032654961

उद्यीष्ट कार्य:-

तहसिलदार यांना तालुका दंडाधिकारी देखील म्हणतात.हे तालुक्याचे प्रमुख गनारी अधिकारी असतात.तहसिलदार हे जिल्हाधिकाऱ्यांच्य अधीन राहुन शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी व समन्वय साधतात.त्यांची जबाबदारी महसुल  कार्यकारी व न्याय विषयक बाबीवर असते.

महसुल कार्यकारी कार्य:-

समन्वय देखरेख:-

                                तहसिलदार हे मा.जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्यातील समन्वयक म्हणुन कामकाज पाहतात.तसेच नायब तहसिलदार व निरिक्षण अधिकारी यांच्यकडुन महसुल कामकाजा बाबत व पुठवठा विषयक कामकाजा बाबत अंमलबजावणी करुन घेतात.

महसुल विषयक कार्य:-

                                जमीनीच्या महसुल मुल्यांकना पासुन ते खाजगी व शासकिय जमीन महसुल ( दंडात्मक ) वसुली पर्यंतच्यासर्व प्रक्रियाचे निरिक्षण देखरेख करतात.

प्रतिनिधीक अधिकार:-

                जिल्हाधिकाऱ्याकडुन काही विशिष्ट कायद्या अंतर्गत त्यांना अधिकार प्रदान केले जातात.ज्यामुळे ते महसुल विषयक बाबतीत  सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणुन कार्य करतात.

शासकिय मालमत्ता:-

                शासकिय मालमत्तचे संरक्षण करणे, अतिक्रमण रोखणे आणि जमीनीच्या भाडे धारण अटीचे उल्लघन हाताळणे.

भूराजस्व:- ( लॅन्ड रेव्हेन्यु ):-

                बिगर शेती अमुल्यांकन आकारणी ,विविध महसुल विषयक आदेश पारीत करणे आणि सरकारी महसुल वसुलीचे निरिक्षण करणे.

जमीनीचे अधिग्रहण:-

                जमिनीच्या अधिग्रहण प्रक्रियेमध्ये सहभाग करतात.

महसुली प्रकरणे:-

                महसुल प्रकरणात न्याय निवाडा करणे.

पीक सिमाकंन निरिक्षण:-

                पीक आणि हद्य चिन्हाची तपासणी करणे.तसेच महसुल सवलती आणि सवलतीसाठभ्‍ पीक उत्पादनाच्या अंदाजाची पडताळणी करणे.

विकास विषयक कार्य:-

                महसुल,कृषी ,पशु संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्य्‍ या सारख्या विभागाच्या अधिकाऱ्याच्या कामाचा तालुकास्तरावर  समन्वय साधणे.

तहसिल कार्यालय,मंगरुळपीर

ई मेल आयडी-tahasil_mangrulpir@rediff mail.com

.क्रं. अधिकारी/कर्मचारी यांचे नाव पदनाम भ्रमणध्वी क्रंमाक प्रशासकिय कामकाजाचे स्वरुप पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव पदनाम
1. श्री.आ.जी.राठोड प्रभारी तहसिलदार 7758891515 कार्यालय प्रमुख 1.मा.जिल्हाधिकारी,वाशिम

2.मा.उ.वि.अ.मंगरुळपीर

2. श्री.आर.जी.राठोड निवासी नायब तहसिलदार 7758891515 कार्यालयीन कामकाज विषयक कामकाज पाहणे 1.मा.उ.विअ.मंगरुळपीर

2.तहसिलदार

3. श्री.एन.एस.सातंगे नायब तहसिलदार ( महसुल ) 9822863546 महसुल विषयक  कामकाज पाहणे 1.मा.उ.विअ.मंगरुळपीर

2.तहसिलदार

4. रिक्त नायब तहसिलदार निवडणुक निवडणुक विषयक कामकाज पाहणे 1.मा.उ.विअ.मंगरुळपीर

2.तहसिलदार

5. श्रीमती शिल गाजले निरिक्षण अधिकारी 7032654961 पुरवठा विषयक कामकाज पाहणे 1.मा.जिल्हा पुरवठा अधिकारी,वाशिम

2.मा.उ.विअ.मंगरुळपीर

3.तहसिलदार

6. श्री.ए.डी.दिवाने स.म.अ 9923023434 प्रस्तुतकार-1

1.जमीन महसुल प्रकरणे

2.शासकिय जमीन मागणी प्रकरणे

3.अकृषक प्रकरणे

4.भुखंड लिलाव प्रकरणे

5.भोग वर्ग 2 मधन भोग वर्ग 1 प्रकरणे

6.गौण खनिज प्रकरणे

7.पोटखराब प्रकरणे

8.पावरग्रीड प्रकरणे

तहसिलदार
7. श्री.ए.एम.खिराडे म.स. 9922407911 प्रस्तुतकार-2

1.जमीन महसुल प्रकरणे

2.शासकिय जमीन मागणी प्रकरणे

3.भुखंड लिलाव प्रकरणे

4.भोग वर्ग 2 मधन भोग वर्ग 1 प्रकरणे

5.पोटखराब प्रकरणे

नायब तहसिलदार महसुल
8. श्री.एन.एच.इंगोले स.म.अ. 9850262771 नाझर

1.लेखा पुस्तक अद्यावत ठेवणे

2.कार्यलयीन खर्च देयके

3.शासकिय वसुलीच्य अनुषंगाने धनादेश अदा करणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

9. श्री.एन.एच.इंगोले स.म.अ. 9850262771 सामान्य आस्थापना

1.वेतन देयके तयार करणे.

2.सेवा निवृत्ती प्रकरणे

3.वैद्यकिय देयके तयार करणे.

4.सेवा पुस्तक अद्यावत करणे

5.भ.नि.नि.देयक तयार करणे

6.फॉर्म नंबर 16 तयार करणे

7.सामान्य आस्थापना विषयक बाबी काम करणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

10. श्री.के.टी.पाकलवाड स.म.अ. 9923612080 तलाठी आस्थापना

1.वेतन देयके तयार करणे.

2.सेवा निवृत्ती प्रकरणे

3.वैद्यकिय देयके तयार करणे.

4.सेवा पुस्तक अद्यावत करणे

5.भ.नि.नि.देयक तयार करणे

6.फॉर्म नंबर 16 तयार करणे

7.आस्थापना मंडळ अधिकारी,तलाठी व कोतवाल विषयक बाबी काम करणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

11. श्री.एन.ए.सोळंके स.म.अ. 9284657884 जमाबंदी

1. शासकीय वसुली

2.महाराजस्व अभियान

3.दौरादैनदिनी

4.मंडळ अधिकारी /ग्रा.म.अ.पासणी कार्यक्रम

5.तालुक्यची मागणी निश्चित करणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

3.नायब तहसिलदार,महसुल

12. श्री.व्ही.के.वानखेडे स.म.अ. 9689966146 सेतु लिपीक

1.जात/ नॉन क्रिमीलेअर/उत्पन्न/रहिवासी /ऐपत  प्रमाणपत्र

2.लोकसेवा हक्क कायदया अंतर्गत कामकाज पाहणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

13. श्री.व्ही.के.वानखेडे स.म.अ. 9689966146 अभिलेख

अभिलेख कक्षाचे कामकाज पाहणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

3.नायब तहसिलदार महसुल

14. श्री.एम.एस.तिडके स.म.अ. 9767382184 रोहयो / विविध शाखा

1.रोहयो अंतर्गम काम पाहणे

2.विविध समित्या गटीत करणे

3.विविध प्रकारचे अर्ज हाताळणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

15. श्री.ङिके.कांबळे म.स. 9168995557 नैसर्गिक आपत्ती

1.नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कामकाज पाहणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

15. श्री.ए.के.राठोड म.स. 9765107047 पॅकेज शाखा

शेतकरी आत्महत्या प्रकरणे हाताळणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

16. श्रीमती आर.जी.चव्हाण म.स. 9420185705 इंगायो शाखा

1.इंगायो अंतर्गत प्रकरणे हाताळण

1.तहसिलदार

2.निवासी नायब महसुल

17. श्रीमती एल.पी.इंगोले म.स. 8668600307 संगायो शाखा

संगायो अंतर्गत प्रकरणे हाताळणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब महसुल

18. श्री.जी.एम.तवले म.स. 9766581323 सामान्य निवडणुक शाखा

1.सामान्य निवडणुकिची निगडीत काम काज हाताळणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब महसुल

19. श्री.व्ही.एस.गायकवाड म.स. 9823335055 जि../ग्रा.पं. निवडणुक शाखा

1. जि.प./ग्रा.पं. निवडणुक निगडीत कामे हाताळणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब महसुल

20. श्री.पी.एम.भगत पु.नि. 7821862417 1.पुरवठा विषयक बाबी हाताळणे

2.लेखा हाताळणे

3.दुकान तपासणी करणे

1.तहसिलदार

2.निरिक्षण अधिकारी

21 श्री.डी.डी.मनोहर म.स. 7887409107 कार्ड लिपीक 1.तहसिलदार

2.निरिक्षण अधिकारी

3.पुरव्इा निरिक्षक

22. श्री.आय.बी.चव्हाण म.स. 9623737744 आवक जावक शाखा

आवक जावक शाखेचे कामकाज हाताळणे

1.तहसिलदार

2.निवासी नायब महसुल

23. श्री.आर.आर.ठाकरे वाहन चालक 7821065881 वाहन चालविणे 1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

24 श्री.एस.एस.खारोडे शिपाई 8805345682 डाक वाटप करणे 1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

25 श्रीमती एस.एस.बगळेकर शिपाई 8805754579 तहसिलदार दालनाचे कामकाज 1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

26 श्री.ए.एम.वानखडे शिपाई 9623074289 निवडणुक शाखा व डाक वाटप करणे 1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

27. श्री.एस.आर.बडगे स्वच्छक 9373439239 स्वच्छता करणे 1.तहसिलदार

2.निवासी नायब तहसिलदार

तहसिल कार्यालय,मंगरुळपीर

.क्रं. मंजुर पदे मंजुर संख्या कार्यरत संख्या रिक्त शेरा
01. तहसिलदार 01 0 01
02. निवासी नायब तहसिलदार 01 01 0
03. नायब तहसिलदार महसुल 01 01 0
04. नायब तहसिलदार निवडणुक 01 0 01
05. निरिक्षण अधिकारी 01 01 0
06. मंडळ अधिकारी 07 06 01
07. सहाय्यक महसुल अधिकारी 05 05 0
08. ग्राम महसुल अधिकारी 43 36 07
09. महसुल सहाय्यक 14 09 05
10. वाहन चालक 01 01 0
11. शिपाई 06 03 03
12. स्वच्छक 01 01 0
13. महसुल सेवक 42 38 04
  एकुण 124 102 22