निविदा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक २०२१ चहा, अल्पोपहार, जेवन, पिण्याचे पाणी, व इतर पुरवठा करणेसाठी ई-निविदा मागविण्यात येत आहे | जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक २०२१ चहा, अल्पोपहार, जेवन, पिण्याचे पाणी, व इतर पुरवठा करणेसाठी ई-निविदा मागविण्यात येत आहे. |
25/06/2021 | 03/07/2021 | पहा (2 MB) |
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक २०२१ छायाचित्रीकरण, व्हिडिओ कॅमेरा,कॅमेरामनसह,सीडी/डीव्हीडी तयार करून पुरवठा ई-निविदा मागविण्यात येत आहे | जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक २०२१ छायाचित्रीकरण, व्हिडिओ कॅमेरा,कॅमेरामनसह,सीडी/डीव्हीडी तयार करून पुरवठा ई-निविदा मागविण्यात येत आहे . |
25/06/2021 | 03/07/2021 | पहा (2 MB) |
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक २०२१ लाऊड स्पिकर, जनरेटर, इनव्हर्टर, लाईट फोकस, विद्युत साहित्य, फर्नीचर, पेंडाल, अग्निशमन यंत्रणा व इतर अनुषंगिक साधने मंडपासह साहित्याचा भाडेतत्वावर पुरवठा करणेबाबत निविदा मागविण्यात येत आहेत | जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक २०२१ लाऊड स्पिकर, जनरेटर, इनव्हर्टर, लाईट फोकस, विद्युत साहित्य, फर्नीचर, पेंडाल, अग्निशमन यंत्रणा व इतर अनुषंगिक साधने मंडपासह साहित्याचा भाडेतत्वावर पुरवठा करणेबाबत निविदा मागविण्यात येत आहेत |
25/06/2021 | 03/07/2021 | पहा (3 MB) |
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक २०२१ सांविधानिक / असांविधानिक लिफाफे, इतर साहित्य छपाई, पोस्टर, बॅनर, तसेच इतर अनुषंगिक साहित्याचा मागणी नुसार विषयवार लेखन सामुग्री साहित्य, संगणक साहित्य (टोनर/ कार्टेज) इतर साहित्य तसेच इतर अनुषंगिक साहित्याचा मागणी पुरवठा करणेसाठी ई-निविदा | जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक २०२१ सांविधानिक / असांविधानिक लिफाफे, इतर साहित्य छपाई, पोस्टर, बॅनर, तसेच इतर अनुषंगिक साहित्याचा मागणी नुसार विषयवार लेखन सामुग्री साहित्य, संगणक साहित्य (टोनर/ कार्टेज) इतर साहित्य तसेच इतर अनुषंगिक साहित्याचा मागणी पुरवठा करणेसाठी ई-निविदा |
25/06/2021 | 03/07/2021 | पहा (4 MB) |
35 -कारंजा विधानसभा मतदार संघातून कायम स्थलांतरित झालेल्या व मतदार यादीत फोटो नसलेल्या 239 मतदारांची नावे वगळण्यास आक्षेप असल्यास सात दिवसात तहसिल कारंजा व उपविभागीय अधिकारी कार्यालय कारंजा इथे नोंदणीबाबत | 35 -कारंजा विधानसभा मतदार संघातून कायम स्थलांतरित झालेल्या व मतदार यादीत फोटो नसलेल्या 239 मतदारांची नावे वगळण्यास आक्षेप असल्यास सात दिवसात तहसिल कारंजा व उपविभागीय अधिकारी कार्यालय कारंजा इथे नोंदणीबाबत |
13/05/2021 | 01/07/2021 | पहा (3 MB) |
उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. २ जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम यांचे कार्यालयासाठी पुरवठादार व कंत्राटदार यांचेकडून भाडे तत्वावर वाहने पुरवीण्याबाबत दरपत्रक मागविण्यात येत आहे. | उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. २ जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम यांचे कार्यालयासाठी पुरवठादार व कंत्राटदार यांचेकडून भाडे तत्वावर वाहने पुरवीण्याबाबत दरपत्रक मागविण्यात येत आहे. |
14/06/2021 | 17/06/2021 | पहा (904 KB) |
35 -कारंजा विधानसभा मतदार संघातून कायम स्थलांतरित झालेल्या व मतदार यादीत फोटो नसलेल्या 603 मतदारांची नावे वगळण्यास आक्षेप असल्यास सात दिवसात तहसिल कारंजा व उपविभागीय अधिकारी कार्यालय कारंजा इथे नोंदणीबाबत. | 35 -कारंजा विधानसभा मतदार संघातून कायम स्थलांतरित झालेल्या व मतदार यादीत फोटो नसलेल्या 603 मतदारांची नावे वगळण्यास आक्षेप असल्यास सात दिवसात तहसिल कारंजा व उपविभागीय अधिकारी कार्यालय कारंजा इथे नोंदणीबाबत. |
24/02/2021 | 01/06/2021 | पहा (2 MB) |
खाजगी टंकर द्वारे पाणी पुरवठा करणे करीता ई- निविदा सन २०२१-२२ | खाजगी टंकर द्वारे पाणी पुरवठा करणे करीता ई- निविदा सन २०२१-२२ |
26/04/2021 | 30/04/2021 | पहा (273 KB) |
अनुकंपा सामायीक प्रतीक्षा यादी वर्ग -३ व वर्ग-४ जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम | अनुकंपा सामायीक प्रतीक्षा यादी वर्ग -३ व वर्ग-४ जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम |
23/12/2020 | 31/03/2021 | पहा (322 KB) |
संगणक,प्रिंटर ,स्कॅनर इ. खरेदीकरिता दरपत्रक मागविण्या बाबत जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालय,वाशीम | संगणक,प्रिंटर,स्कॅनर इ.खरेदीकरिता दरपत्रक मागविण्या बाबत जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालय,वाशीम |
18/03/2021 | 25/03/2021 | पहा (335 KB) |