निविदा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
२०१९ ऑक्टोबर मधील अतिवृष्टीमुळे पिक नुकसानपोटी बाधितांना अनुदान वाटप केल्या बाबतची यादी तालुका रिसोड. | २०१९ ऑक्टोबर मधील अतिवृष्टीमुळे पिक नुकसानपोटी बाधितांना अनुदान वाटप केल्या बाबतची यादी तालुका रिसोड. |
19/05/2020 | 31/07/2020 | पहा (6 MB) |
२०१९ ऑक्टोबर मधील अतिवृष्टीमुळे पिक नुकसानपोटी बाधितांना अनुदान वाटप केल्या बाबतची यादी तालुका वाशिम. | २०१९ ऑक्टोबर मधील अतिवृष्टीमुळे पिक नुकसानपोटी बाधितांना अनुदान वाटप केल्या बाबतची यादी तालुका वाशिम. |
19/05/2020 | 31/07/2020 | पहा (8 MB) |
शुद्धीपत्रक-कोरोना अंतर्गत पुरवठादाराकडून औषधी साहित्याचे खरेदीस्तव दर मागविण्याची जाहिरात.जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद वाशीम | शुद्धीपत्रक-कोरोना अंतर्गत पुरवठादाराकडून औषधी साहित्याचे खरेदीस्तव दर मागविण्याची जाहिरात.जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद वाशीम |
14/07/2020 | 17/07/2020 | पहा (767 KB) |
कोरोना अंतर्गत पुरवठादाराकडून औषधी साहित्याचे खरेदीस्तव दर मागविण्याची जाहिरात.जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद वाशीम. | कोरोना अंतर्गत पुरवठादाराकडून औषधी साहित्याचे खरेदीस्तव दर मागविण्याची जाहिरात.जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद वाशीम. |
10/07/2020 | 13/07/2020 | पहा (182 KB) |
वाशिम जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या मजूर / कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी राज्याबाहेर / राज्याअंतर्गत जाण्यासाठी परवानगी देण्याबाबतचे विनंती अर्ज | वाशिम जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या मजूर / कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी राज्याबाहेर / राज्याअंतर्गत जाण्यासाठी परवानगी देण्याबाबतचे विनंती अर्ज. |
04/05/2020 | 04/06/2020 | पहा (462 KB) |
आपले सरकार सेवा केंद्र निवड यादी. | आपले सरकार सेवा केंद्र निवड यादी. |
24/02/2020 | 31/05/2020 | पहा (573 KB) |
मनरेगा अंतर्गत secure या प्रणालीद्वारे मान्यता प्राप्त झालेल्या कामांची यादी जिल्हा वाशिम. | मनरेगा अंतर्गत secure या प्रणालीद्वारे मान्यता प्राप्त झालेल्या कामांची यादी जिल्हा वाशिम. |
26/04/2020 | 16/05/2020 | पहा (8 MB) |
रोहयो शाखा जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम या शाखेतील संगणक व प्रिंटर दुरुस्ती व देखभाल करण्याकरिता इच्छुक सेवा पुरवठादाराकडून सेवा उपलब्ध करून घेणे बाबत | रोहयो शाखा जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम या शाखेतील संगणक व प्रिंटर दुरुस्ती व देखभाल करण्याकरिता इच्छुक सेवा पुरवठादाराकडून सेवा उपलब्ध करून घेणे बाबत. |
11/05/2020 | 16/05/2020 | पहा (664 KB) |
कोविड-१९ अंतर्गत पुरवठादाराकडून औषधी साहित्याचे खरेदीस्तव दर मागविण्याची जाहिरात.जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद वाशीम. | कोविड-१९ अंतर्गत पुरवठादाराकडून औषधी साहित्याचे खरेदीस्तव दर मागविण्याची जाहिरात.जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद वाशीम. |
01/05/2020 | 08/05/2020 | पहा (745 KB) |
२०१८ मधील अतिवृष्टीमुळे नुकसानपोटी बाधितांना अनुदान वाटप केल्या बाबतची यादी तालुका वाशिम. | २०१८ मधील अतिवृष्टीमुळे नुकसानपोटी बाधितांना अनुदान वाटप केल्या बाबतची यादी तालुका वाशिम. |
30/01/2020 | 30/04/2020 | पहा (550 KB) |