बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025 च्या अनुषंगाने नेमणूका व तारखा नमूद अधिसूचना.

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025 च्या अनुषंगाने नेमणूका व तारखा नमूद अधिसूचना.

06/11/2025 31/12/2025 पहा (2 MB)
शिक्षक मतदार प्रेसनोट

शिक्षक मतदार प्रेसनोट

16/12/2025 31/12/2025 पहा (109 KB)
माहितीचा अधिकारी अधिनियम 2005 या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणार्थी करीता दरपत्रक मागविणे बाबत 15/12/2025 19/12/2025 पहा (151 KB)
नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक नियुक्ती आदेश.

नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक नियुक्ती आदेश.

14/11/2025 05/12/2025 पहा (2 MB)
वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या वेळेत बदल झाल्याचा सुधारित आदेश

वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या वेळेत बदल झाल्याचा सुधारित आदेश

10/11/2025 02/12/2025 पहा (2 MB)
सन 2025-2026 या वर्षाकरीता रेतीगट / वाळुगट लिलावाकरीता ई-निविदा (e-Tendering) व ई-लिलाव (e-Auction) सूचना 31/10/2025 14/11/2025 पहा (4 MB)
वाशिम जिल्ह्यातील रिक्त असलेल्या महसूल मंडळामध्ये आधार संच वितरण बाबत अंतिम पात्र यादी

वाशिम जिल्ह्यातील रिक्त असलेल्या महसूल मंडळामध्ये आधार संच वितरण बाबत अंतिम पात्र यादी

12/11/2025 13/11/2025 पहा (429 KB)
वाशिम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुक २०२५ अंतिम आरक्षण अधिसूचना.

वाशिम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुक २०२५ अंतिम आरक्षण अधिसूचना.

03/11/2025 10/11/2025 पहा (3 MB)
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -२०२५ निवडणुकी करिता जी.पी.एस (GPS )  दरपत्रक बाबत.

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -२०२५ निवडणुकी करिता जी.पी.एस (GPS )  दरपत्रक बाबत.

31/10/2025 07/11/2025 पहा (748 KB)
ज्या अर्जदारानी नगर परिषद/पंचायत हद्दीकरिता दिनांक ०१/०८/२०२५ ते २५/०८/२०२५ या कालावधीत सेतु मिळणे करिता अर्ज सादर केले आहेत त्या अर्ज़दारानी त्यांचे राहण्याचा ठिकाणाचा प्रभानिहाय पत्त्यासह माहिती संबधित तहसिल कार्यालयात लेखी स्वरुपात सादर करावी.

ज्या अर्जदारानी नगर परिषद/पंचायत हद्दीकरिता दिनांक ०१/०८/२०२५ ते २५/०८/२०२५ या कालावधीत सेतु मिळणे करिता अर्ज सादर केले आहेत ,त्या अर्ज़दारानी त्यांचे राहण्याचा ठिकाणाचा प्रभानिहाय पत्त्यासह माहिती संबधित तहसिल कार्यालयात लेखी स्वरुपात सादर करावी.

01/11/2025 07/11/2025 पहा (571 KB)