• साइट नकाशा
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
अमरावती विभागातून जाणारा (हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग )समृद्धी महामार्ग -नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गाकरिता संपादनासाठी अधिसूचना जमिनीच्या नुकसान भरपाई म्हणून देय असलेली रक्कम ठरविण्यासाठी मा.विभागीय आयुक्त अमरावती यांचेकरिता “लवाद युनिट”करीता जाहीरात.

08/06/2022 24/06/2022 पहा (1 MB)
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा.

16/06/2022 19/06/2022 पहा (373 KB)
वाशिम जिल्ह्यातील एप्रिल-२०२० ते मार्च-२०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या वाशिम, कारंजा व मंगरूळपीर नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम- २०२२.

10/05/2022 10/06/2022 पहा (1 MB)
डव्हा येथील नाथनंगे बाबा संस्थान डव्हा ता. मालेगांव या मंदिरावर विजअवरोधक यंत्र बसविण्यात आलेले आहे. परंतु सदर यंत्र सद्य:स्थितीत नादुरुस्त असलयाने यंत्र दुरुस्ती करावयाचे असल्याने सदर यंत्र दुरुस्ती करण्याबाबत दरपत्रक (कोटेशन) सिलबंद पाकीटात सादर करावी.

31/05/2022 06/06/2022 पहा (251 KB)
ग्राम पंचायत पोटनिवडणूक २०२२  करिता साहित्य छपाई ,लेखन सामग्री, मंडप व वीडियोग्राफी दर पत्रक सादर करने बाबत.

11/05/2022 14/05/2022 पहा (9 MB)
नवीन VC हॉल करिता टीव्ही खरेदी करणे बाबत

22/04/2022 27/04/2022 पहा (304 KB)
वाशीम जिल्हातील माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या व मुदत समाप्त होणाऱ्या तसेच नवनिर्मित अशा नगर परिषद वाशीम या नगर परिषदाच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम -२०२२ अधिसूचना.

10/03/2022 10/04/2022 पहा (3 MB)
वाशीम जिल्हातील माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या व मुदत समाप्त होणाऱ्या तसेच नवनिर्मित अशा नगर परिषद कारंजा या नगर परिषदाच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम -२०२२ अधिसूचना.

10/03/2022 10/04/2022 पहा (4 MB)
वाशीम जिल्हातील माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या व मुदत समाप्त होणाऱ्या तसेच नवनिर्मित अशा नगर परिषद  मंगरुळपीर या नगर परिषदाच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम -२०२२ अधिसूचना.

तहसीलदार कारंजा यांना भाडेतत्त्वावर वाहन घेण्याकरता दरपत्रक मागविणे बाबत

31/03/2022 07/04/2022 पहा (167 KB)