बंद

जिल्हा खत उपलब्धता पोर्टल, वाशिम

जिल्हा परिषद, वाशिम कृषी विभाग, तालुका निहाय खत उपलब्धता

कृषी विकास अधिकारी

District Fertilizer Availability Portal, Washim

प्रस्तावना-  या ब्लॉगबद्दल: “जिल्हा खत उपलब्धता पोर्टल, वाशिम” हे एक शेतकरी-सुलभता केंद्रीत डिजिटल व्‍यसपीठ आहे. केंद्र सरकारच्या iFMS पोर्टलवरील गुंतागुंतीचा खत डेटा साध्या मराठी स्वरूपात रूपांतरित करून हा पोर्टल शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरूनच जवळच्या कृषी सेवा केंद्रावरील खतांची रिअल-टाइम माहिती पुरवतो. याचा मुख्य उद्देश प्रशासनातील पारदर्शकता,कार्यक्षमता , शेतकरयांची सोय व समतोल वाटप हा आहे. हा प्रकल्‍प श्री. योगेश कुंभेजकर (IAS), जिल्हाधिकारी व श्री. अर्पित चौहान (IAS), मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अभिजित देगीरकर, कृषी विकास अधिकारी यांनी हा प्रकल्प राबविला. श्री. अशोक किर्नाळी, कृषी (कृषी निविष्‍ठा व गुणनियंत्रण) व श्री. आरिफ शहा, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हा मॉडेल राज्यातील ३४ जिल्ह्यांत पुनरावृत्ती झाला आहे हे या मॉडेलचे यश म्‍हणता येईल.

भेट द्या: https://adowashim.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding.html