बंद

पोहरादेवी मंदिर

पोहरादेवी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण व प्रसिध्द तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळवर भेट द्या.
http://www.tourismguideindia.com/washim.htm

कसे पोहोचाल?:

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक कर्नाजा (35 किमी) आणि अमरावती (87 किमी) आहे. वाशीम आणि जवळील शहरांमधून एमएसआरटीसी बसेस आणि खाजगी वाहने उपलब्ध आहेत

रस्त्याने

51 किमीपासून वाशीम, यवतमाळपासून 71 किमी, हिंगोलीपासून 77 कि.मी.