बंद

शिरपुर जैन मंदिर

शिरपूर येथे अंतरीक्ष पार्श्वानाथ जैन मंदिर आहे. जैन धर्माचे मोठ्या संख्येने भाविक या मंदिराला भेट देतात.
अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळवर भेट द्या.

http://www.tourismguideindia.com/washim.htm

कसे पोहोचाल?:

रेल्वेने

अकोला ते वाशिम रेल्वेमार्गे

रस्त्याने

जवळपासचे शहरे: वाशिम -30 किमी. , अकोला -60 किमी