बंद

श्री.कानिफनाथ महाराज सावरगाव,ता.मंगरुळपीर

श्रेणी धार्मिक

श्री कानिफनाथ महाराज सावरगाव का रजिस्टर नं ए 1088 सावरगाव हे मंगरूलपिर ते मानोरा रोडवर जोगलदरी गावापासून दक्षिणेस चार किलोमीटर अंतरावर कानिफनाथ संस्थान आहे हे मंदिर पुरातन काळातील  असुन श्री.  कानिफनाथाचे ध्यान स्थान आहे.  सावरगाव येथील कानिफनाथ महाराज हे मंदिर प्रसिद्ध आहे या मंदिराचे परीसर उंच टेकडीवर असून 30590 चौ.मि.वसलेले पूर्वेकडून मंदिराचे मेन दार व पक्षिमेस दुसरे दार.  दारापासुन खालील भागा पर्यंत पायरी आहे तसेच दक्षिणे कडून डांबरीकरण रोड मंदिरावरचा पायरी पर्यंत आहे उजवी कडुन किचन सेड व किचन सेड मधे चार रूम समोर 450 चौ.मि.खुलि जागा तिथे भवानी मातेचे 12×12 चे मंदिर बाजुला आफीस व वारकरी संप्रदाय रूम वउतरेस 5 रूम व आपिस च्या खालील बाजूस 25×50 चे हाॅल भागवत कीर्तन हरी पाठ तसेच
इतर काय॔ क़म करीता बाजुला पाण्याचि टाकि मंदिराचा मागचि बाजुला पक्षिमेस विहीर व पाण्याचे नळ व उत्तरेस पायरी चारी बाजुला रोड व पुरवे कडील मेन दाराचा रोड खाली टिन सेड दक्षिणेस पावर सप्लाय . दर वर्षी दत्त पोरणिमेला 9 दीवसाचे पारायन जेवणाची सोय राहण्याची, चहा, नाश्ता व दर पौर्णिमेला भाविक भकताना जेवनाचि।सोय वेळ 11ते 2 वाजे पर्यंत केलि जाते तसेच कृष्ण जन्म अष्टमी, राम नवमि, एकादशी हया असे ईतर कार्यक्रम असतात व होळि पौर्णिमेला च्या अगोदर आमलकि एकादशी ला भागवत एकादशी असते व मंगरूलपिर तालुकयातिल सावरगाव यथे खूप मोठि याञा असते.  या याञेत लाखो याञे करू येतात व एकादशी च्या  दुसरया दिवसी महा प्रसाद बारी मधुन दीले जाते ,तसेच 6ते 7 टॣकटर नी जारचे पाणि पाजण्यात  येते व याञेत जागोजगी नळाची सोय केली जाते मंदिराची पुरातन काळात दान केलेली एकुन जमिन 17हे 60आर  जमीन असून जमीनी चे देकभाल संस्थान समिती करीत असते तसेच मंदिराला शासन मान्यता असून शासनाने फंड सुधा दीले.  तसेच शासनाने मंदिराला ब श्रेणी सुधा दिला  व मंदिराच्या  दक्षिणेचस मोठे डयाम असून पाहणया सारखे दृश्य आहे .

 

 

श्री.कानिफनाथ महाराज सावरगाव,ता.मंगरुळपीर.