घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
तलाठी पदभरती-२०२३ चे अनुषंगाने TCS चे अधिकारी यांचेमार्फत उमेदवारांचे पडताळणीबाबत. | तलाठी पदभरती-२०२३ चे अनुषंगाने TCS चे अधिकारी यांचेमार्फत उमेदवारांचे पडताळणीबाबत. |
29/01/2024 | 01/02/2024 | पहा (4 MB) |
मुदतवाढ १ : सन 2023-24 साठी वाशिम जिल्हयातील 02 वाळूगटांतून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मीती व व्यवस्थापन करण्यासाठी जाहिर ई – निविदा. | मुदतवाढ १ : सन 2023-24 साठी वाशिम जिल्हयातील 02 वाळूगटांतून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मीती व व्यवस्थापन करण्यासाठी जाहिर ई – निविदा. |
12/01/2024 | 18/01/2024 | पहा (682 KB) |
सन 2023-24 साठी वाशिम जिल्हयातील 02 वाळूगटांतून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मीती व व्यवस्थापन करण्यासाठी जाहिर ई – निविदा. | सन 2023-24 साठी वाशिम जिल्हयातील 02 वाळूगटांतून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मीती व व्यवस्थापन करण्यासाठी जाहिर ई – निविदा. |
05/01/2024 | 12/01/2024 | पहा (395 KB) |
जिल्हा पुरवठा कार्यालय वाशिम कंत्राटी वाहन चालक भरतीकरिता मुलाखतीस पात्र उमेदवाराची यादी. | जिल्हा पुरवठा कार्यालय वाशिम कंत्राटी वाहन चालक भरतीकरिता मुलाखतीस पात्र उमेदवाराची यादी. |
06/12/2023 | 06/01/2024 | पहा (4 MB) |
अनुकंपा प्रतीक्षा यादी ११ मे २०२३ पर्यंत. | अनुकंपा प्रतीक्षा यादी ११ मे २०२३ पर्यंत |
12/05/2023 | 31/12/2023 | पहा (4 MB) |
केंद्र शासनामार्फत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय, वाशिम व टेली मानस अंतर्गत मानसिक आरोग्य संबंधित माहिती व समुपदेशन करिता टोल फ्री क्र. १४४१६ व १८००८९१४४१६ माहिती व जाहिरात प्रसारण | केंद्र शासनामार्फत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय, वाशिम व टेली मानस अंतर्गत मानसिक आरोग्य संबंधित माहिती व समुपदेशन करिता टोल फ्री क्र. १४४१६ व १८००८९१४४१६ माहिती व जाहिरात प्रसारण. |
21/07/2023 | 31/12/2023 | पहा (1 MB) |
जिल्हा जलसंधारण अधिकारी,मृद व जलसंधारण विभागांतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरणाचा कामांकरिता दरपत्रक | जिल्हा जलसंधारण अधिकारी,मृद व जलसंधारण विभागांतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरणाचा कामांकरिता दरपत्रक |
13/12/2023 | 22/12/2023 | पहा (2 MB) |
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम येथे व्हिजन सेंटर (vision Center) साहित्य खरेदी करावयाचे असल्याने दरपत्रक बोलविण्याबाबत.. | राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम येथे व्हिजन सेंटर (vision Center) साहित्य खरेदी करावयाचे असल्याने दरपत्रक बोलविण्याबाबत.. |
12/12/2023 | 18/12/2023 | पहा (356 KB) |
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम येथे प्रेस बायोपिक चष्मे (Bifocal Vision) खरेदी करावयाचे असल्याने दरपत्रक बोलविण्याबाबत.. | राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम येथे प्रेस बायोपिक चष्मे (Bifocal Vision) खरेदी करावयाचे असल्याने दरपत्रक बोलविण्याबाबत.. |
12/12/2023 | 18/12/2023 | पहा (345 KB) |
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम येथे औषधी (Medicine) खरेदी करावयाचे असल्याने दरपत्रक बोलविण्याबाबत.. | राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम येथे औषधी (Medicine) खरेदी करावयाचे असल्याने दरपत्रक बोलविण्याबाबत.. |
12/12/2023 | 18/12/2023 | पहा (657 KB) |